लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ गावांच्या विकासासाठी डीपीआर  - Marathi News | Decision to prepare a detailed plan (DPR) for the balanced development of 42 villages under the jurisdiction of Kolhapur Urban Area Development Authority | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ गावांच्या विकासासाठी डीपीआर 

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या ४२ गावांच्या संतुलित विकासाकरिता सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय ... ...

कोल्हापूर हद्दवाढीबाबत राज्य सरकारच उदासीन ?, उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीकडे फिरकलेच नाहीत  - Marathi News | State government indifferent to Kolhapur boundary extension Deputy Chief Minister Eknath Shinde did not hold a meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हद्दवाढीबाबत राज्य सरकारच उदासीन ?, उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीकडे फिरकलेच नाहीत 

बैठक झाल्याचा क्षीरसागर यांचा दावा ...

ठाणे, रिक्षा, चष्मा,दाढी, गुवाहाटी अन् गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ? ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचलं - Marathi News | pune news Kunal Kamra Are the words Thane, rickshaw, glasses, beard, Guwahati and traitor banned in Maharashtra? Thackeray group challenges Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाणे, रिक्षा, चष्मा,दाढी, गुवाहाटी अन् गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ? ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचलं

पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनरबाजी ...

६०० रुपये ब्रास रेतीच्या घोषणेचे काय? कल्याण-डोंबिवलीतील व्यावसायिकांचा शिंदेंना सवाल - Marathi News | What about the announcement of Rs 600 brass sand? Question from businessmen in Kalyan-Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :६०० रुपये ब्रास रेतीच्या घोषणेचे काय? कल्याण-डोंबिवलीतील व्यावसायिकांचा शिंदेंना सवाल

रेती मिळत नसल्याने त्या ठिकाणाहून ती आणून बांधकाम पुढे न्यावे लागत आहे ...

पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश - Marathi News | pune news Big blow to Uddhav Thackeray in Pune; Large number of people join Eknath Shinde Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ...

‘हम होंगे कंगाल...’; कुणाल कामराने नव्या गाण्यातून पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचले - Marathi News | Kunal Kamra once again teases Dy CM Eknath Shinde with a new song Hum Honge Kangaal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हम होंगे कंगाल...’; कुणाल कामराने नव्या गाण्यातून पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचले

कामराला विविध नंबरवरून धमक्या येत असल्याचेही त्याने सोशल मीडियावर म्हटले आहे. ...

'कुणाल कामरा झुकणार नाही, त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच'; संजय राऊतांचं ट्विट - Marathi News | Kunal Kamra will not bow down, his and our DNA are the same Sanjay Raut's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणाल कामरा झुकणार नाही, त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच'; संजय राऊतांचं ट्विट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरासाठी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. ...

कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य...' - Marathi News | Kunal Kamra's song about Eknath Shinde, what was Yogi Adityanath's first reaction? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य...'

Yogi Adityanath Kunal Kamra Eknath Shinde: कुणाल कामराने एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या एका विडंबनात्मक गाण्यावरून वाद सुरू आहे. या वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले.  ...