लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
रेल्वेच्या मदतीला धावली ST; स्टेशनहून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन - Marathi News | st bus rushed to the aid of the railways planning to provide free service to passengers from station to residential areas in heavy rain in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या मदतीला धावली ST; स्टेशनहून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन

Mumbai Rain News Updates: एसटी बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...

शिंदे सरकार सावध! पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत उद्या सर्व शाळा बंद राहणार, मुसळधार सुरुच - Marathi News | Eknath Shinde government beware! From Palghar to Sindhudurg, all schools will be closed tomorrow, heavy rain will continue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकार सावध! पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत उद्या सर्व शाळा बंद राहणार, मुसळधार सुरुच

#LokmatRainUpdates कोकण विभागात मागील दोन दिवसांपासुन सतत पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येणाऱ्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना   - Marathi News | Chief Minister Eknath Shinde advised all the systems to be alert in the wake of heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना

एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. ...

पावसाचा कहर! मुंबई, ठाणे, रायगड, पालघरच्या शाळांना गुरुवारी सुट्टी! मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Mumbai Monsoon Updates Schools in Mumbai Thane Raigad districts will be closed tomorrow says- Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाचा कहर! मुंबई, ठाणे, रायगड, पालघरच्या शाळांना गुरुवारी सुट्टी! मुख्यमंत्र्यांची घोषणा

रेल्वे स्थानकावरील गर्दी पाहता ज्यादा बसेस सोडण्याचेही दिले आदेश ...

Mumbai Rain Updates : कोसळधारा! राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश - Marathi News | Rains in Mumbai CM Eknath Shinde orders early closure of govt offices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोसळधारा! राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश

Mumbai Rain Updates : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

...तर त्याला जबाबदार संतोष बांगर, एकनाथ शिंदे असतील; अयोध्या पौळ यांचे गंभीर आरोप  - Marathi News | ...then responsible for her will be Santosh Bangar, Eknath Shinde; Serious allegations of Ayodhya Poul patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर त्याला जबाबदार संतोष बांगर, एकनाथ शिंदे असतील; अयोध्या पौळ यांचे गंभीर आरोप 

शिवसेना ठाकरे गटाच्या युवा महिला नेत्या अयोध्या पौळ यांनी हे ट्विट केले आहे. पौळ या सुरुवातीपासून बांगर यांच्या विरोधात आहेत, त्याना वेळोवेळी आव्हाने देत असतात.  ...

नरेंद्र मोदी अन् अजित पवार यांच्यात बंद खोलीत चर्चा...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे होते? - Marathi News | Closed room discussion between Narendra Modi and Ajit Pawar... Where was Chief Minister Eknath Shinde? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी अन् अजितदादा यांच्यात बंद खोलीत चर्चा...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे होते?

“इंडिया म्हणजे भारत अन् भारत म्हणजे मोदी”; NDA बैठकीनंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | maharashtra cm eknath shinde first reaction after attend nda meeting in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“इंडिया म्हणजे भारत अन् भारत म्हणजे मोदी”; NDA बैठकीनंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

CM Eknath Shinde Join NDA Meeting: लोकांनी ठरवले आहे की, अब की बार फिर एक बार मोदी सरकार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. ...