लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Pune: शासन आपल्या दारी, पुण्यातील कार्यक्रमाला मुहूर्तच मिळेना; तिसऱ्यांदा कार्यक्रम रद्द - Marathi News | Pune The shasan aplya dari the schedule in Pune The program was canceled for the third time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शासन आपल्या दारी, पुण्यातील कार्यक्रमाला मुहूर्तच मिळेना; तिसऱ्यांदा कार्यक्रम रद्द

जेजुरीत येथील पालखी मैदानावर कोट्यावधी रुपये खर्चून कार्यक्रमाची जोरदार तयारी केली होती ...

CM एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार; राजकीय हालचालींना वेग - Marathi News | cm eknath shinde likely to visit delhi again and to be meet bjp senior leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार; राजकीय हालचालींना वेग

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

यंत्रणा होती, परंतू दुर्दैवाने वापरू शकलो नाही; एकनाथ शिंदेंनी सभागृहाला दिली इर्शाळवाडीची माहिती - Marathi News | The mechanary was there, but unfortunately could not be used; Eknath Shinde gave information about Irshalwadi landslide in Vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंत्रणा होती, परंतू दुर्दैवाने वापरू शकलो नाही; एकनाथ शिंदेंनी सभागृहाला दिली इर्शाळवाडीची माहिती

एकनाथ शिंदे काल इर्शाळवाडीमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी तिथली परिस्थिती जी पाहिली ती सभागृहाला सांगितली. ...

संपादकीय - मंत्रिमंडळ विस्ताराचे काय होईल? कधी होईल? - Marathi News | What will happen to the cabinet expansion? When will it happen? in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - मंत्रिमंडळ विस्ताराचे काय होईल? कधी होईल?

राष्ट्रवादीच्या ऐनवेळच्या एंट्रीमुळे भाजप, शिंदेसेना व अपक्ष आमदारांत खूप अस्वस्थता आहे. त्याची दखल घेत ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल? ...

पठ्ठानं चक्क रस्त्यावरच्या घाण पाण्यानं आंघोळ केली; जाणून घ्या नेमकं काय घडलं? - Marathi News | Youth bathed with dirty street water in Solapur; Know what really happened? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पठ्ठानं चक्क रस्त्यावरच्या घाण पाण्यानं आंघोळ केली; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

या लक्षवेधी आंदोलनामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची लोकांची मोठी गर्दी झाली होती. ...

मृत्यूची 'दरड', अश्रूंचा पाऊस; बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार सरकार - Marathi News | The 'crack' of death, the rain of tears; The affected will be permanently rehabilitated | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मृत्यूची 'दरड', अश्रूंचा पाऊस; बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार सरकार

२४ तासांनंतरही ढिगारे जैसे थे, हुंदका अन् आक्रोशाने आसमंत हळहळला ...

"तिघेही वेगळ्या पक्षाचे, पण बरं वाटलं की...", संकर्षणने शिंदे-फडणवीस-अजितदादांसाठी केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor sankarshan karhade praises cm eknath shinde deputy cm devendra fadnavis and ajit pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिघेही वेगळ्या पक्षाचे, पण बरं वाटलं की...", संकर्षणची शिंदे-फडणवीस-अजितदादांसाठी पोस्ट

“मी राजकीय नेत्यांवर भाष्य करत नाही, पण...”, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांचा फोटो शेअर करत संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट ...

रात्रीचा अंधार, घरांवर माती अन्‌ वरुन पाऊस-वारा; ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला बचावकार्याचा थरार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Rural Development Minister Girish Mahajan visited the site after the Irshalwadi Landslide disaster in Raigad district  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रात्रीचा अंधार, घरांवर माती अन्‌ वरुन पाऊस-वारा; ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला थरार

Raigad Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ...