लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
...अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाही; शिवसेना आमदाराचा दावा - Marathi News | ....Ajit Pawar will be in trouble but will not become Chief Minister; Shiv Sena MLA Sanjay Shirsat claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाही; शिवसेना आमदाराचा दावा

शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीच्य सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदा अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना निधी वाटप केला आहे असं शिरसाट म्हणाले. ...

...हा तर महाराष्ट्राच्या राजकारणातील संशोधनाचा विषय; संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Fund allocation in the state is a research topic, Sanjay Raut criticizes the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हा तर महाराष्ट्राच्या राजकारणातील संशोधनाचा विषय; राऊतांचा पवारांवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत त्यावरूनही राऊतांनी भाजपावर टीका केली. ...

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास दिल्ली तयार नव्हती; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी - Marathi News | Who suggested the name of Eknath Shinde as Chief Minister; Devendra Fadnavis' secret blast in Kupate tithe Gupte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास दिल्ली तयार नव्हती; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. ...

'खरा नेता तोच..'; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हार्दिकची खास पोस्ट - Marathi News | hardeek-joshi-thank-you-note-for-cm-eknath-shinde-for-irshalwadi-lanslide-affected-area | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खरा नेता तोच..'; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हार्दिकची खास पोस्ट

Hardeek joshi: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ...

शरद पवारांचाच हा डाव? अजितदादांची ताकद वाढत चाललीय, तर उद्धव ठाकरे, भाजपा खूश होतेय - Marathi News | Is this plan of Sharad Pawar? Ajit Dada's power is increasing, while Uddhav Thackeray, BJP is getting happy on Eknath Shinde Political crisis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचाच हा डाव? अजितदादांची ताकद वाढत चाललीय, तर उद्धव ठाकरे, भाजपा खूश होतेय

आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्याला वर्ष होत नाही तोच शरद पवारांची राष्ट्रवादी एकाच वाटेवर आहेत. परंतू, राष्ट्रवादीची गोष्ट जरा वेगळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंची तळमळ कौतुकास्पद”; PM मोदींकडून स्तुतिसुमने - Marathi News | pm narendra modi praised cm eknath shinde after meet in delhi with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंची तळमळ कौतुकास्पद”; PM मोदींकडून स्तुतिसुमने

PM Modi Praised CM Eknath Shinde: दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब भेट घेतली. ...

“आत्तातरी एकनाथ शिंदे हेच CM असतील, परंतु पुढे...”, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे सूचक विधान - Marathi News | bjp union minister raosaheb danve reaction over sanjay raut statement about eknath shinde cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आत्तातरी एकनाथ शिंदे हेच CM असतील, परंतु पुढे...”, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे सूचक विधान

Maharashtra Politics: पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे, ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होतात, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. ...

दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने शिंदे, फडणवीस अस्वस्थ; अनिल देशमुखांचा दावा - Marathi News | Anil Deshmukh claims that Eknath Shinde, Devendra Fadnavis upset for Ajit Pawar gets the post of Dy CM from Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने शिंदे, फडणवीस अस्वस्थ; अनिल देशमुखांचा दावा

भाजपचे आमदार नाराज : शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता ...