लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र! - Marathi News | Mumbaikars want change, get to work; Amit Shah's advice to BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!

महापालिकेतही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे, आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला. ...

लेख: इतरांच्या प्रश्नांमध्ये आम्हाला नको तितका रस का असतो..? - Marathi News | Article: Why are we so unduly interested in other people's questions? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: इतरांच्या प्रश्नांमध्ये आम्हाला नको तितका रस का असतो..?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू तुझ्या निमित्ताने एकत्र भेटतात, जेवतात, त्याची बातमी येण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी लगेच एकनाथ शिंदे तुझ्या दर्शनाला राज ठाकरेंच्या घरी जातात... ...

मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार - Marathi News | There is no situation where the Chief Minister is left alone; Our discussion on reservation has begun - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार

मराठा आरक्षण या आंदोलनात मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे दिसत असल्याचे कुठलीही परिस्थिती नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या चर्चा सुरू आहेत ...

अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले - Marathi News | Amit Shah Mumbai Visit: Technical fault in Amit Shah's plane; Deputy Chief Minister Eknath Shinde rushed to help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले

Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. ...

ठाकरे गटाला धक्का; उल्हासनगरातील दोन माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Two former corporators of Thackeray group join Shinde Sena in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाला धक्का; उल्हासनगरातील दोन माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

मध्यवर्ती शाखा कार्यालय शिंदेसेनेच्या ताब्यात ...

अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यात 'महाचर्चा'; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तासभर बैठक - Marathi News | Amit Shah Eknath Shinde meeting about Maratha reservation Manoj Jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यात 'महाचर्चा'; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तासभर बैठक

Amit Shah Eknath Shinde Meeting Maratha Reservation : अमित शाह मुंबईत गणेशदर्शनासाठी आले असताना एकनाथ शिंदेंशी बैठक ...

Raj Thackeray: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; राज ठाकरेंनी एका वाक्यातच दिलं उत्तर, कुणाला धरलं धारेवर? - Marathi News | Manoj Jarange Patil Protest in Mumbai for Maratha reservation; MNS Raj Thackeray told all question answer give by eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; राज ठाकरेंनी एका वाक्यातच दिलं उत्तर, कुणाला धरलं धारेवर?

Raj Thackeray on Maratha Reservation: मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी या सगळ्यांची उत्तरे एकच देऊ शकतात असं सांगत शिंदेंकडे बोट दाखवले. ...

Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले - Marathi News | Maratha Protesters are not terrorists, they are Marathi people; Uddhav Thackeray slams Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले

Uddhav Thackeray on Manoj Jarange: मुंबईत मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले. सरकारने इतर दहा जणांना भूमिका विचारण्यापेक्षा आंदोलकांशी चर्चा करावी, असे ते म्हणाले.  ...