लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Satara: अर्धांगवायूचा झटका, बांबूचं डालगं अन् सात किलोमीटरची पायपीट!, मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळचं विदारक चित्र - Marathi News | There is neither road nor health center in Ghonsapur village, Distressing situation near the Chief Minister's village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अर्धांगवायूचा झटका, बांबूचं डालगं अन् सात किलोमीटरची पायपीट!, मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळचं विदारक चित्र

घोणसपूरमधील ‘त्या’ महिलेवर महाडमध्ये उपचार ...

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना विधानसभेत शुभेच्छा - Marathi News | Good luck to Leader of Opposition Vadettiwar in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना विधानसभेत शुभेच्छा

अध्यक्षांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रथेनुसार वडेट्टीवार यांना त्यांच्या आसनावर नेऊन विराजमान केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ...

"गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर...", ४ उद्योग राज्याबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | Aditya Thackeray criticizes Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis over industries moving out of Maharashtra  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या...", ४ उद्योग राज्याबाहेर गेल्याने ठाकरेंचा संताप

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला चिमटा - Marathi News | Vijay Vadettiwar declared Leader of Opposition in Legislative Assembly; CM Eknath Shinde target him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री शिंदेंनी काढला चिमटा

अलीकडेच विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस विधिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली ...

"बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती.." - Marathi News | Thackeray MLA Bhaskar Jadhav targets Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती.."

निवडून आलो काय की पडलो काय मला फरक पडत नाही. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नव्हते. तत्वाने जगेन, तत्वाने मरेन असा माणूस मी आहे असं भास्कर जाधव म्हणाले. ...

राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांसाठीच्या खुर्चीचं स्टीकर काढलं, कुणाला बसवलं? Eknath Shinde - Marathi News | Rahul Narvekar removed the sticker of the chair for the Chief Minister, who did he sit on? Eknath Shinde | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांसाठीच्या खुर्चीचं स्टीकर काढलं, कुणाला बसवलं? Eknath Shinde

Rahul Narwekar Offer CM Eknath Shinde Seat to Ajit Pawar राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांसाठीच्या खुर्चीचं स्टीकर काढलं, कुणाला बसवलं? ...

...अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अजित पवार बसले; शासकीय कार्यक्रमात काय घडले? - Marathi News | Ajit Pawar sat in the CM Eknath Shinde chair; What happened in the government program? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अजित पवार बसले; शासकीय कार्यक्रमात काय घडले?

या कार्यक्रम सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर घडलेला एक प्रसंग सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. ...

'मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड'; शिंदेंनी महानोर यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | 'The real man behind the curtain of time singing the song of the soil'; CM Eknath Shinde paid tribute to N.D Mahanor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड'; शिंदेंनी महानोर यांना वाहिली श्रद्धांजली

गेल्या काही दिवसांपासून ना. धों. महानोर प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. ...