लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'होईल जनतेचं जे व्हायचं, आपण बोलून निघून जायचं', कवितेतून सौमित्र यांचा सरकावर आसूड - Marathi News | Kishor Kadam Shared Post after CM DCM Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'होईल जनतेचं जे व्हायचं, आपण बोलून निघून जायचं', कवितेतून सौमित्र यांचा सरकावर आसूड

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांची ‘आपण बोलून निघून जायचं ..’ ही कविता व्हायरल झाली आहे. ...

...तर मुख्यमंत्री रिफायनरीसाठी आपलं घर, जागा सोडतील का? : सुषमा अंधारे - Marathi News | Will the Chief Minister leave his house and place for the refinery says Sushma Andhare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :...तर मुख्यमंत्री रिफायनरीसाठी आपलं घर, जागा सोडतील का? : सुषमा अंधारे

राजापूर ( रत्नागिरी ) : आपली जमीन आणि घर वाचविण्यासाठी लढणाऱ्या महिलांवर जर राज्य शासन काठ्या चालविणार असेल तर ... ...

‘मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना काय बरे आश्वासन दिले?’ - Marathi News | 'What did the Chief Minister promise to Jarange?' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना काय बरे आश्वासन दिले?’

Nagpur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे.  ...

"सरकार जरांगे पाटील प्रकरणातून बोध घेईल अन् पोटातलं ओठावर...", राज ठाकरेंचा मिश्किल टोला - Marathi News | After Manoj Jarange Patil called off his fast, MNS president Raj Thackeray has criticized the Maharashtra government  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार जरांगे पाटील प्रकरणातून बोध घेईल अन् पोटातलं...", ठाकरेंचा मिश्किल टोला

मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण मागं घेतलं. ...

'आमचा राहुल नार्वेकरांवर विश्वासच नाही', सुनावणीवर ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'We have no faith in Rahul Narvekar', the MLA of the Thackeray group said clearly at the hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमचा राहुल नार्वेकरांवर विश्वासच नाही', सुनावणीवर ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

शिवसेनेतील फुटीवर आज विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीस सुरुवात केली आहे. ...

आमदार अपात्रतेवर मोठी अपडेट! शिंदे गटाच्या वकिलांनी, आमदार कांदे, किशोर पाटलांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Big update on MLA disqualification hearing EKnath Shinde vs Uddhav Thackeray! Lawyers of Shinde group, MLA Kande, Kishore Patil gave important information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेवर मोठी अपडेट! शिंदे गटाच्या वकिलांनी, आमदार कांदे, किशोर पाटलांनी दिली महत्वाची माहिती

शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत यांनी आज युक्तीवाद केला. जवळपास ६४ मिनिटे हा युक्तीवाद सुरु होता. ...

२ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | After 2 weeks it will not take longer; Thackeray's lawyers gave a big update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट

शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत व असीम सरोदे यांनी आज युक्तीवाद केला ...

भीतीचे ढग ज्यांच्या मनात घोंगावत आहेत त्यांनी वेळ मागून घेतली; ठाकरे गटाचा टोला - Marathi News | MLA Sunil Prabhu attacked Chief Minister Eknath Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीतीचे ढग ज्यांच्या मनात घोंगावत आहेत त्यांनी वेळ मागून घेतली; ठाकरे गटाचा टोला

जर शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर केले असतील आणि आता ते म्हणत असतील की आम्हाला वेळ हवा तर ही शुद्ध फसवणूक आहे असा आरोप आमदार सुनील प्रभूंनी केला. ...