लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाकरे गटाचे दोन दिवसांचे अल्टिमेटम! शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी पुन्हा पत्र - Marathi News | shiv sena thackeray group will give one more letter to bmc for permission about dasara melava on shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे दोन दिवसांचे अल्टिमेटम! शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी पुन्हा पत्र

Dasara Melava On Shivaji Park: ठाकरे गट आक्रमक झाला असून, अर्जावर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्याचे सांगितले जात आहे. ...

अजित पवार देवगिरीवर, तरीही मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत; कारण काय? नाराजीच्या चर्चा - Marathi News | Ajit Pawar absent in today's cabinet meeting; What is the reason? Discussions of displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार देवगिरीवर, तरीही मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत; कारण काय? नाराजीच्या चर्चा

वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवाला विविध राजकीय नेते, बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतू अजित पवार तिकडे गेले नव्हते. ...

Sushma Andhare : "...तर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा" - Marathi News | Sushma Andhare slams Tanaji Sawant Over nanded Patients dead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा"

Sushma Andhare Slams Tanaji Sawant : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा असं देखील म्हटलं आहे.  ...

दिवाळीत शंभर रुपयांमध्ये मिळणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा निर्णय - Marathi News | A Cabinet meeting was held today in Mumbai under the of the Chief Minister of the state, Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत शंभर रुपयांमध्ये मिळणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा निर्णय

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित; दोन माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Impressed by Chief Minister's performance; Two former corporators join Shinde's Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित; दोन माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे या देखील उपस्थित होत्या. ...

'सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी'; नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप - Marathi News | MNS Chief Raj Thackeray's anger over the Nanded Goverment Hosptal incident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी'; नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप

तीन-तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ...

एकनाथ शिंदे गटाला हवे ‘शिवसेनेचे ठाणे’; लोकसभेसाठी आग्रही; कल्याण लोकसभेचे काय होणार? - Marathi News | Eknath Shinde group wants 'Shiv Sena Thane'; Urges for Lok Sabha; What will happen to Kalyan Lok Sabha? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे गटाला हवे ‘शिवसेनेचे ठाणे’; लोकसभेसाठी आग्रही; कल्याण लोकसभेचे काय होणार?

ठाणे लोकसभेची भाजपने तयारी सुरु केली असून, त्यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची अनेक नावे पुढे आली आहेत. ...

मराठी माणसाच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि भाजप जबाबदार - संजय राऊत  - Marathi News | Chief Minister and BJP responsible for the situation of Marathi people - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी माणसाच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि भाजप जबाबदार - संजय राऊत 

मराठी माणसाची महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, याला एकनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार असल्याचे संजय राऊत म्हणाले.  ...