लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'आमचा राहुल नार्वेकरांवर विश्वासच नाही', सुनावणीवर ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'We have no faith in Rahul Narvekar', the MLA of the Thackeray group said clearly at the hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमचा राहुल नार्वेकरांवर विश्वासच नाही', सुनावणीवर ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

शिवसेनेतील फुटीवर आज विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीस सुरुवात केली आहे. ...

२ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | After 2 weeks it will not take longer; Thackeray's lawyers gave a big update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट

शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत व असीम सरोदे यांनी आज युक्तीवाद केला ...

भीतीचे ढग ज्यांच्या मनात घोंगावत आहेत त्यांनी वेळ मागून घेतली; ठाकरे गटाचा टोला - Marathi News | MLA Sunil Prabhu attacked Chief Minister Eknath Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीतीचे ढग ज्यांच्या मनात घोंगावत आहेत त्यांनी वेळ मागून घेतली; ठाकरे गटाचा टोला

जर शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर केले असतील आणि आता ते म्हणत असतील की आम्हाला वेळ हवा तर ही शुद्ध फसवणूक आहे असा आरोप आमदार सुनील प्रभूंनी केला. ...

फडणवीसांनी व्यक्त केले समाधान; मराठा आरक्षणासाठी सांगितली सरकारची पुढील दिशा - Marathi News | Fadnavis expressed satisfaction; He also told the next direction of the government for Maratha reservation of manoj jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी व्यक्त केले समाधान; मराठा आरक्षणासाठी सांगितली सरकारची पुढील दिशा

जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी ५ अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही राजेंची उपस्थिती आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. ...

आमदार अपात्रतेवर मोठी अपडेट! शिंदे गटाच्या वकिलांनी, आमदार कांदे, किशोर पाटलांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Big update on MLA disqualification hearing EKnath Shinde vs Uddhav Thackeray! Lawyers of Shinde group, MLA Kande, Kishore Patil gave important information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेवर मोठी अपडेट! शिंदे गटाच्या वकिलांनी, आमदार कांदे, किशोर पाटलांनी दिली महत्वाची माहिती

शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत यांनी आज युक्तीवाद केला. जवळपास ६४ मिनिटे हा युक्तीवाद सुरु होता. ...

रिक्षावाल्याकडे दहा हजार कोटींची मालमत्ता कशी?, शरद कोळी यांचा प्रश्न  - Marathi News | How can a rickshaw puller have assets of ten thousand crores, Sharad Koli question | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रिक्षावाल्याकडे दहा हजार कोटींची मालमत्ता कशी?, शरद कोळी यांचा प्रश्न 

कोल्हापुरात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचा मेळावा ...

...तर मुख्यमंत्री यशस्वी ठरतील; जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Marathi News | Leader of Opposition Vijay Wadettiwar has reacted after Manoj Jarange called off his fast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मुख्यमंत्री यशस्वी ठरतील; जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे. ...

अवघ्या राज्याचे लक्ष! आमदार अपात्रतेवर सुनावणीला सुरुवात; आजच निकाल देण्याची मागणी - Marathi News | Eknath Shinde's Shivsena MLA disqualification hearing begins Vidhansabha Rahul Narvekar; Uddhav thackeray mlas Demand for judgment today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या राज्याचे लक्ष! आमदार अपात्रतेवर सुनावणीला सुरुवात; आजच निकाल देण्याची मागणी

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांचीही बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज विधानसभेत दाखल झाली आहे. यावर आता दोन्ही बाजुच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.  ...