लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ मंत्रीही व्हॉटस्ॲप चॅनेलवर; जनतेला मिळणार निर्णय - Marathi News | Following the Chief Minister, Ministers are also on WhatsApp channels; People will get the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांपाठोपाठ मंत्रीही व्हॉटस्ॲप चॅनेलवर; जनतेला मिळणार निर्णय

मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटस्ॲप चॅनेलचा श्रीगणेश केला असून चॅनेल सुरू केले असून ४० हजार फॉलोअर्स लाभले आहेत. ...

Video: भाईजानच्या घरी एकनाथ भाई; मुख्यमंत्र्यांनी घेतलं सलमानच्या बाप्पांचं दर्शन - Marathi News | Bhai at Bhaijaan's house; Chief Minister took darshan of Salman khan's Ganpati bappa in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भाईजानच्या घरी एकनाथ भाई; मुख्यमंत्र्यांनी घेतलं सलमानच्या बाप्पांचं दर्शन

सलमान खानच्या घरीही सोमवारी बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती होत आहे. ...

‘शासन आपल्या दारी’च्या मंडपाखाली ‘पैशांचा खेळ चाले’! बिल सादर न करताही कार्यक्रमापोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध - Marathi News | Shasan aplya dari 50 lakh funds available through the program even without submitting the bill | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘शासन आपल्या दारी’च्या मंडपाखाली ‘पैशांचा खेळ चाले’! बिल सादर न करताही कार्यक्रमापोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध

पाचोरा येथील कार्यक्रम आटोपून १० दिवस होत नाही तोच  आणि तिथल्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपापोटी बिल सादर केले नसतानाही ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. ...

गोपीचंद पडळकरांच्या कक्षेत मित्रपक्षातील शत्रुंची भरमार; अजित पवार, एकनाथ शिंदे गटाशी उघड वाद - Marathi News | Gopichand Padalkar has a lot of enemies in the allied party; Open dispute with Ajit Pawar, Eknath Shinde group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गोपीचंद पडळकरांच्या कक्षेत मित्रपक्षातील शत्रुंची भरमार; अजित पवार, एकनाथ शिंदे गटाशी उघड वाद

...त्यामुळे घायाळ समदुखी नेते आपसातील मतभेद विसरून पडळकरांविरोधात एकत्र येण्यासाठी सरसावले आहेत. ...

मुख्यमंत्री शिंदे शिवतीर्थावर, राज ठाकरेंनी असं केलं स्वागत | Raj Thackeray welcome Eknath Shinde - Marathi News | Chief Minister Shinde Shivtirtha, Raj Thackeray welcomed Raj Thackeray welcome Eknath Shinde | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री शिंदे शिवतीर्थावर, राज ठाकरेंनी असं केलं स्वागत | Raj Thackeray welcome Eknath Shinde

मुख्यमंत्री शिंदे शिवतीर्थावर, राज ठाकरेंनी असं केलं स्वागत | Raj Thackeray welcome Eknath Shinde ...

शिंदे गटाच्या बॅनरवर भाजपाच्या आमदारांचा फोटो; एका आमदारांसोबत भांडण तर दुसऱ्या आमदारांना शुभेच्छा   - Marathi News | Photo of BJP MLAs on Shinde faction banner Quarrel with one MLA and good luck to another MLA | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गटाच्या बॅनरवर भाजपाच्या आमदारांचा फोटो; एका आमदारांसोबत भांडण तर दुसऱ्या आमदारांना शुभेच्छा  

कल्याण डोंबिवली शहरात शिंदे गट आणि भाजपामध्ये राजकीय पिंगा सुरू आहे. ...

उल्हासनगरातील मोर्यांनगरी रस्त्याला मुख्यमंत्र्यांचा खोडा - आमदार गणपत गायकवाड - Marathi News | Chief Minister's prank on Moryannagari road in Ulhasnagar says Ganpat Gaikwad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मोर्यांनगरी रस्त्याला मुख्यमंत्र्यांचा खोडा - आमदार गणपत गायकवाड

उल्हासनगरातील एकून ७ रस्त्याला एमएमआरडीएने मंजुरी दिली. त्यामध्ये वाको कंपाऊंड ते एसएसटी कॉलेज मार्गे व्हीनस चौक रस्त्याचा समावेश आहे. ...

किती वेळात सत्तासंघर्षाचा निकाल देणार? सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना अहवाल देण्याचे आदेश, निकम म्हणतात... - Marathi News | How soon will the Eknath Shinde group Disqualification be resolved? Supreme Court orders Rahul Narvekar to report, Ujjawal Nikam says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किती वेळात सत्तासंघर्षाचा निकाल देणार? सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना अहवाल देण्याचे आदेश, निकम म्हणतात...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Supreme Court: सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ज्येष्ठविधीज्ञ ॲड उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   ...