लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
दुष्काळात मदतीसाठी केंद्राकडे मागणार मदत-मंत्रीमंडळात निर्णय - Marathi News | Drought will be declared in 40 talukas of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळात मदतीसाठी केंद्राकडे मागणार मदत-मंत्रीमंडळात निर्णय

पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात जाहीर करणार दुष्काळ... ...

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, उर्वरित तालुके दुसऱ्या टप्यात - Marathi News | Drought declared in 40 talukas of the state, remaining talukas in second phase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, उर्वरित तालुके दुसऱ्या टप्यात

काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ...

१२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरुन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करता येणार- चंद्रकांत पाटील - Marathi News | 12 types of proofs can be accepted and the process of issuing the certificate can be started; information about Chandrakant Patal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरुन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करता येणार- चंद्रकांत पाटील

न्यायाधीश शिंदे समितीचा आहवाल आज मंत्रिमंडळात सादर केला. ...

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढवला - Marathi News | In the wake of the Maratha agitation, the police, on alert, stepped up security in front of eknath Shinde's residence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढवला

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे राज्यभरात काही राजकीय मंडळींच्या घराची जाळपोळ करण्यात आली. ...

कमी पावसामुळं राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | Drought declared in 40 talukas of the state due to less rain; Approval of the CM Eknath Shinde State Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी पावसामुळं राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. ...

सरत्या वर्षाला अपात्र सरकारला निरोप देऊ; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Uddhav Thackeray criticized Eknath Shinde saying that he will bid farewell to the government after December due to MLA disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरत्या वर्षाला अपात्र सरकारला निरोप देऊ; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

आमदार अपात्रतेच्या विषयावर बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ...

Video: गद्दारांच्या निलंबनाचं काऊंटडाऊन सुरू; शिवसेनेनं शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Video: Countdown for suspension of traitors Shivsene's MLA and Eknath Shinde begins; Shiv Sena shared the video of SC verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: गद्दारांच्या निलंबनाचं काऊंटडाऊन सुरू; शिवसेनेनं शेअर केला व्हिडिओ

शिवसेनेनं व्हिडिओ शेअर करत बंडखोर आमदारांसह विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला आहे.  ...

'वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार'; शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा - Marathi News | 'Marathas will resign for reservation if time permits'; Shinde group MLA's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार'; शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...