Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Dasara Melava On Shivaji Park: यंदा पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता असून, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिवसेना शिंदे गटाचा होतो की ठाकरे गटाचा याकडे लक्ष लागले आहे. ...
दाक्षिणात्य अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन(सीबीएफसी)वर विशालने चित्रपटाला सर्टफिकेट देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला आहे. ...
Santosh Bangar News: हिंदुस्थानात PM नरेंद्र मोदींनी राहावे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचे राज्य राहावे, हे साकडे या विघ्नहर्त्याकडे घातले आहे, असे संतोष बांगर म्हणाले. ...