लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत - Marathi News | big blow to uddhav thackeray group before mumbai municipal corporation elections head and office bearers of uttar bhartiya ekta mach join shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत

Shiv Sena Shinde Group News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारधारेवर खरी शिवसेना चालत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा - Marathi News | DCM Eknath Shinde announced that the 10 percent fare hike imposed by ST for Diwali is being canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषण

ST Bus Fare Update: दिवाळीसाठी एसटीने केलेली हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ...

शिंदेसेनेचा मेळावा आझाद मैदानावरून गोरेगावला, मुंबई महानगर प्रदेशमधीलच शिवसैनिकांना आमंत्रण - Marathi News | Shinde Sena's rally from Azad Maidan to Goregaon, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेचा मेळावा आझाद मैदानावरून गोरेगावला, मुंबई महानगर प्रदेशमधीलच शिवसैनिकांना आमंत्रण

शिंदे सेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को मैदानावर पार पडणार आहे. ...

सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे - Marathi News | Lets strengthen the party in Raigad district by playing match-winning innings like Sachin Tendulkar - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे

पनवेल, उरण येथील शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला ...

Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..." - Marathi News | Video: Solapur District collector and Eknath Shinde Shiv Sena leader Jyoti Waghmare call viral on social media over flood affected area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."

ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकारी यांच्यातील हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena MLA Mahendra Dalvi criticizes NCP Ajit Pawar Faction leader Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका

कुठलीही गोष्ट आली की आम्ही केली असं ते सांगत असतात. याची त्यांना लाज वाटली पाहिजे. अनेक योजना आम्ही आणल्या आहेत असा टोलाही आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना लगावला. ...

“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said power in navi mumbai is anand dighe dream we will see the mahayuti you just prepare for election | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde: नवी मुंबई मनपा सहित सर्व मनपांवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी बोलून केला. ...

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती - Marathi News | pune news we will take the right decision in the cabinet to help farmers deputy Chief Minister Eknath Shinde informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ

- ही वेळ राजकारण करण्याची नसून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची ...