लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले? - Marathi News | know what happened in shiv sena mla disqualification hearing before maharashtra assembly speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले?

Mla Disqualification Case: विधिमंडळात घेण्यात आलेल्या सुनावणीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ...

दसरा मेळावा : शिंदे गटालाच मैदान मिळणार होते पण...; ‘या’ कारणासाठी मागे घेतला अर्ज - Marathi News | Dussehra Gathering Shinde group was going to get ground but Application withdrawn for this reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा : शिंदे गटालाच मैदान मिळणार होते पण...; ‘या’ कारणासाठी मागे घेतला अर्ज

या मुद्द्यावरून ठाकरे  गटाला आणखी सहानुभूती मिळू नये, हे प्रकरण  न्यायालयात गेल्यास मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये, या दोन बाबींवर सावध भूमिका घेत शिंदे गटाने अर्ज मागे घेण्याचे पाऊल उचलल्याचे समजते. ...

वांद्रे वसाहत पुनर्विकास आराखडा सादर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Submit Bandra Colony Redevelopment Plan, Chief Minister Eknath Shinde's directive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे वसाहत पुनर्विकास आराखडा सादर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीत राहणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्याच्या विषयावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. ...

मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती; गृहविभागाचा मोठा निर्णय - Marathi News | 3,000 Contract Police Recruitment in Mumbai Police Force; Big decision of home department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती; गृहविभागाचा मोठा निर्णय

गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. ...

निर्णयांचे शहाणपण - Marathi News | Editorial about Maharashtra politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निर्णयांचे शहाणपण

...ते प्रश्नचिन्ह हटवायचे असेल तर विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्याबरोबरच टीकेचे उत्तर जनहिताच्या निर्णयांनी देणे आणि त्यांची दमदार अंमलबजावणी करणे हीच वाटचाल सरकारकडून अपेक्षित आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर धडकणारा मराठा मोर्चा वाटेतच अडवला; आंदोलक ताब्यात - Marathi News | A Maratha morcha stopped by Police Who going to CM Eknath Shinde House Varsha, protesters were detained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर धडकणारा मराठा मोर्चा वाटेतच अडवला; आंदोलक ताब्यात

या मोर्चाला गिरगाव चौपाटीपासून सुरूवात झाली, मराठा समाजाला ५० टक्क्यांतील आतमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. ...

राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 'टोल'धाडीचा निकाल लागणार? - Marathi News | Raj Thackeray will meet Chief Minister Eknath Shinde today; Will Discussion on 'toll' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 'टोल'धाडीचा निकाल लागणार?

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या बैठकीनंतरच मनसेची टोलबाबतची पुढील भूमिका समोर येईल. ...

'उडता पंजाब' सारखा 'उडता महाराष्ट्र' होऊ देऊ नका; ड्रग्स प्रकरणावरुन सत्यजित तांबेंचा सरकारवर निशाणा - Marathi News | Don't let 'Udta Maharashtra' be like 'Udta Punjab'; Satyajit Tambe targets government over drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उडता पंजाब' सारखा 'उडता महाराष्ट्र' होऊ देऊ नका; ड्रग्स प्रकरणावरुन सत्यजित तांबेंचा सरकारवर निशाणा

पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत ड्रग्ज रॅकेट चालवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ...