लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे क्रॉस मैदानाला मिळू शकते नवी ओळख - Marathi News | The Shinde group's Dussehra gathering could give the Cross Maidan a new identity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे क्रॉस मैदानाला मिळू शकते नवी ओळख

दसरा मेळावा झालाच तर हे  मैदान आणखी एक पर्याय म्हणून भविष्यात राजकीय पक्षांना उपयोगी पडू शकते.  ...

टोलबाबत शासनाची भूमिका काय?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर दादा भुसेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Minister Dada Bhuse said that we have started working on the issues raised by Raj Thackeray from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलबाबत शासनाची भूमिका काय?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर दादा भुसेंनी स्पष्टच सांगितले!

अॅम्ब्युलन्स,स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय लोकांना ते कळेल, असं राज ठाकरे म्हणाले. ...

'जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी...; रोहित पवारांचा कंत्राटी भरतीवरुन हल्लाबोल - Marathi News | ncp mla Rohit Pawar criticized the state government over contract police recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी...; रोहित पवारांचा कंत्राटी भरतीवरुन हल्लाबोल

राज्य सरकारने मुंबईत ३ हजार पदांची कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्यास मंजूरी दिली आहे. ...

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक; शिंदे-अजित पवार गट भाजपला नाचवणार - Marathi News | Konkan Graduate Constituency Election; Shinde-Ajit Pawar group will make BJP dance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक; शिंदे-अजित पवार गट भाजपला नाचवणार

लोकसभा मागाल, तर पदवीधर लढण्याचा शिंदे गटाचा इशारा... ...

आमदार अपात्रतेला पुन्हा नवी तारीख; सुनावणी एकत्र की स्वतंत्र? निर्णय २० तारखेला - Marathi News | New date for MLA disqualification; Hearing together or separate? Judgment on the 20th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेला पुन्हा नवी तारीख; सुनावणी एकत्र की स्वतंत्र? निर्णय २० तारखेला

शिंदे-ठाकरे गटात जाेरदार खडाजंगी... ...

टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे; राज ठाकरे भेटीवेळी CM एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | cm eknath shinde gave some directs about toll naka plaza and facilities and other issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे; राज ठाकरे भेटीवेळी CM एकनाथ शिंदेंचे निर्देश

CM Eknath Shinde: टोल नाक्यांवरील सुविधांची पाहणी करावी, यासह अनेक निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे भेटीवेळी दिले. ...

“जे मुद्दे मांडले, त्यावर CM एकनाथ शिंदे सकारात्मक”: राज ठाकरे; शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक - Marathi News | mns chief raj thackeray told on what happened in meeting with cm eknath shinde about toll naka plaza and other issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जे मुद्दे मांडले, त्यावर CM एकनाथ शिंदे सकारात्मक”: राज ठाकरे; शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक

Raj Thackeray And CM Eknath Shinde Meet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत काय झाले, याबाबत राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

“टोलनाक्यांवर सुविधा नाहीत, रोड टॅक्स घेता मग टोल कशाला?”; राज ठाकरेंचा CM शिंदेंना थेट सवाल - Marathi News | mns raj thackeray meets cm eknath shinde over toll naka plaza issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“टोलनाक्यांवर सुविधा नाहीत, रोड टॅक्स घेता मग टोल कशाला?”; राज ठाकरेंचा CM शिंदेंना थेट सवाल

Raj Thackeray And CM Eknath Shinde Meet: टोलनाक्यांवरील सुविधांच्या अभावाचा मुद्दाही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. ...