लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेचे कर्ज फेडा'; शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले रेटकार्ड - Marathi News | 'Sell our kidneys, liver, eyes and pay the bank loan'; Demand of farmers directly to Chief Minister | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेचे कर्ज फेडा'; शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले रेटकार्ड

पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हतबलतेने हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. ...

सतत एकच उत्तर का देताय? सुनील प्रभूंना शिंदेंच्या वकिलांनी पुन्हा घेरलं; सुनावणीत नेमकं काय घडलं? - Marathi News | MLA disqualification hearing shivsena mla sunil prabhu vs Eknath Shinde group Advocate Mahesh Jethmalani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सतत एकच उत्तर का देताय?; सुनावणीवेळी शिंदेंच्या वकिलांनी सुनील प्रभूंना पुन्हा घेरलं!

प्रश्नांची सरबत्ती करत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ...

महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला मुंबईत सुट्टी? - Marathi News | Holiday in Mumbai on Mahaparinirvana day 6th December? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला मुंबईत सुट्टी?

खासदार- आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ...

थेट पाईपलाईन लोकार्पणासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ४ डिसेंबरला कोल्हापुरात  - Marathi News | Chief Minister, both Deputy Chief Ministers in Kolhapur on 4th December to directly inaugurate the pipeline | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थेट पाईपलाईन लोकार्पणासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ४ डिसेंबरला कोल्हापुरात 

एकीकडे मंगळवारी आमदार सतेज पाटील यांचा थेट पाईपलाईनच्या योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सर्वपक्षीय सत्कार झाला असताना आता महायुतीही श्रेयासाठी पुढे सरसावली आहे. ...

रवींद्र फाटक, मिलिंद नार्वेकर सूरतमध्ये शिंदेंना का भेटले? - Marathi News | Why did Ravindra Phatak, Milind Narvekar meet Shinde in Surat? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र फाटक, मिलिंद नार्वेकर सूरतमध्ये शिंदेंना का भेटले?

आमदार अपात्रता सुनावणी : प्रभू म्हणाले... माहीत नाही ...

शिवसेनेच्या सुनावणीत आज काय घडलं? ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सगळंच सांगितलं - Marathi News | What happened today in Shiv Sena's hearing? Thackeray group MLA Anil Parab told everything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या सुनावणीत आज काय घडलं? ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सगळंच सांगितलं

शिवसेनेतील आमदार अपात्रतेवरील सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे. ...

मराठ्यांना टिकणारं आरक्षण ही सरकारची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाम ग्वाही  - Marathi News | Reservation for Marathas is the responsibility of the government, Testimony of Chief Minister Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठ्यांना टिकणारं आरक्षण ही सरकारची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाम ग्वाही 

कोल्हापूर :  इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी युध्दपातळीवर ... ...

मराठा आरक्षण मिळालं नाहीतर रस्त्यावर उतरणार; बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | Maratha get reservation or else they will take to the streets bacchu kadu's warning to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण मिळालं नाहीतर रस्त्यावर उतरणार; बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा

राज्यभरात कुणबी नोंद असलेले कागपत्रांची शोध मोहिम सुरू केली आहे. ...