Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
MLA Disqualification Case: आमदार अपात्रता सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर असून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीत थेट शिवसेना पक्षप्रमुख पदावरच प्रश्न उपस्थित केला. ...
Mla Disqualification hearing: ज्या ईमेल आयडीवर पत्र सादर केले तो एकनाथ शिंदे यांचा ई-मेल आयडी नाहीय. त्याचा रीड बॅक देखील ते सादर करत नाहीत. - जेठमलानी ...