लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आरक्षण मिळेल, वेळ द्या; प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, थोडा अवधी लागेल: मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | You will get Maratha reservation give us some time says Chief Minister Shinde to Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण मिळेल, वेळ द्या; प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, थोडा अवधी लागेल: मुख्यमंत्री शिंदे

'आणखी किती वेळ हवा?', जरांगेंचा सवाल; 'उपोषण मागे घ्या, विश्वास ठेवा', सरकारची विनंती ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवस्थानजवळ वाहतुकीत बदल - Marathi News | Change in traffic near Chief Minister Eknath Shinde's residence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवस्थानजवळ वाहतुकीत बदल

सात दिवसांची काढली वाहतूक पोलिसांनी अधिसूचना ...

वानखेडेवर अवतरला 'क्रिकेटचा देव', सचिनच्या पुतळ्याचे अनावरण; दिग्गजांची उपस्थिती - Marathi News | indian legend master blaster SachinTendulkar statue unveiling ceremony in Wankhede stadium Mumbai ahead of ind vs sl match in cwc 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेवर अवतरला 'क्रिकेटचा देव', सचिनच्या पुतळ्याचे अनावरण; दिग्गजांची उपस्थिती

SachinTendulkar statue unveiling ceremony : ...

सर्वपक्षीय बैठकीला समाजवादी पक्षाला आमंत्रण नाही, अबू आझमींची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी - Marathi News | Samajwadi Party not invited to all-party meeting regarding Maratha reservation, Abu Azmi expresses displeasure to Chief Minister through letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वपक्षीय बैठकीला समाजवादी पक्षाला आमंत्रण नाही, अबू आझमींची नाराजी

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. ...

सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी - Marathi News | sanugrah grant ball in Chief Minister Eknath Shinde's court; Demand for 25 thousand grace grant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी

आता कर्मचाऱ्यांच्या आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...

मराठा समाजानं संयम ठेवावा, जरांगे पाटलांनी वेळ द्यावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आवाहन - Marathi News | Maratha Reservation: Maratha community should be patient, Manoj Jarange Patils should give time; Appeal of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजानं संयम ठेवावा, जरांगे पाटलांनी वेळ द्यावा; मुख्यमंत्री शिंदेचं आवाहन

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. जाळपोळ, तोडफोडीच्या घटना होतायेत त्यावर सर्वांनी तीव्र नापसंती व्यक्त केली असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...

सहानी खटल्याचा मराठा आरक्षणात अडथळाच नाही...; महाधिवक्त्यांनी बैठकीत ठेवले 'या' मुद्द्यांवर बोट - Marathi News | how to prove Maratha community is Backward? Advocate General Birendra Saraf raised important issues in All Party meeting on Reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहानी खटल्याचा मराठा आरक्षणात अडथळाच नाही...; महाधिवक्त्यांनी बैठकीत ठेवले 'या' मुद्द्यांवर बोट

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढावा. सरकार आंदोलन हाताळण्यात कमी पडले, असे अशोक चव्हाण म्हणाले. ...

...ते शिंदे गटाचा विश्वासघात करतायत, सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला सूचक सल्ला - Marathi News | ...they threaten the Shinde group too, watch out; Supriya Sule requested Ajit Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...ते शिंदे गटाचा विश्वासघात करतायत, सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला सूचक सल्ला

आज राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. ...