लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाकरेंना पोलिसांना अडवले; शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, काय घडलं? - Marathi News | Uddhav Thackeray strongly criticized Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरेंना पोलिसांना अडवले; शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, काय घडलं?

या नेभळटांना कुणीही थारा देऊ नका, सरकार आपल्या दारी, ते दारात आले तर तुम्ही इज्जत देणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...

'ती' शाखा माझ्या नावावर, मी शिंदेंसोबत; मुंब्र्यातील वयोवृद्ध शिवसैनिक आला समोर अन्... - Marathi News | mumbra shivsena office owner came forward and says he is with cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ती' शाखा माझ्या नावावर, मी शिंदेंसोबत; मुंब्र्यातील वयोवृद्ध शिवसैनिक आला समोर अन्...

मुंब्र्यातील शिवसेनेची शाख पाडल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादात एक वयोवृद्ध शिवसैनिकाची एन्ट्री झाली आहे. ...

गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास - Marathi News | Controversy in Eknath Shinde's Shiv Sena, Gajanan Kirtikar and Ramdas Kadam criticize each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास

वैफल्यग्रस्त झाल्याने रामदास कदम आदळआपट करत आहेत. रामदास कदम माझ्याबद्दल पक्ष नेतृत्वाच्या मनात आणि जनतेच्या मनात हेतूपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप खासदार गजानन किर्तीकरांनी लावला. ...

"संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, आमदारांच्या बैठकाही घेतल्या" - Marathi News | Sanjay Raut wanted to be the Chief Minister the meetings of the MLAs were also held says Naresh Mhaske | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, आमदारांच्या बैठकाही घेतल्या", शिंदेंच्या शिलेदाराचा दावा

संजय राऊतांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी कित्येक आमदारांच्या बैठका घेतल्या, नरेस म्हस्के यांचा दावा ...

"...तर माझ्या आयुष्याचं विमान कधीच लँड झालं नसतं", एकनाथ खडसेंचा CM शिंदेंशी फोनवरुन संवाद - Marathi News | eknath khadse calls cm eknath shinde after heart attack said thanks to him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर माझ्या आयुष्याचं विमान कधीच लँड झालं नसतं", एकनाथ खडसेंचा CM शिंदेंशी फोनवरुन संवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी जळगाव शहरातील खासगी रुग्णालयातून तातडीने मुंबईला हलवण्यात आलं होतं. ...

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी ठाण्यातील वातावरण तापलं, शहरातील बॅनर फाडले;पोस्टर फाडल्याचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला - Marathi News | Ahead of Uddhav Thackeray's visit, the atmosphere in Thane heated up, banners in the city were torn; Jitendra Awha tweeted the video of the poster being torn. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी ठाण्यातील वातावरण तापलं, शहरातील बॅनर फाडले;पोस्टर फाडल्याचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला

शिवनेतील दोन्ही गटात आता शाखेवरुन वाद सुरू आहे. ...

नोकऱ्या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा होतोय, रोजगाराच्या संधी मोदी सरकारने पळवल्या; सामनातून हल्लाबोल - Marathi News | Maharashtra, which provides jobs to the country, is getting weaker, employment opportunities were run away by the Modi government; Attack from match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकऱ्या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा होतोय, रोजगार केंद्र सरकारने पळवले; सामनातून हल्लाबोल

सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार - Marathi News | Shiv Sena supports BJP in 4 state elections; CM Eknath Shinde himself will go to campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा इथं निवडणुकीचा प्रचार सुरू आहे ...