लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर - Marathi News | Officers Transfers before elections; Orders from Maharashtra all over the country By Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता. ...

मी आज आणि उद्याही कार्यकर्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | i am a worker today and tomorrow too said cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी आज आणि उद्याही कार्यकर्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे येथील रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. ...

राजकारणात एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | pulling each other feet in politics continues said cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकारणात एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्पर्धेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. ...

मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने रखडले गोखले पुलाचे लोकार्पण, ‘एक्स’वरून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Inauguration of Gokhale Bridge stalled due to lack of time for Chief Minister, Aditya Thackeray targets Chief Minister over X | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने रखडले गोखले पुलाचे लोकार्पण, ‘एक्स’वरून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

...या पार्शवभूमीवर पुलाचा एक भाग शुक्रवारी रात्रीच वापरासाठी तयार झाला आहे, आहे, असे ‘एक्स’ आदित्य यांनी केले आहे. ...

“भाजपा अन् उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले”; बच्चू कडू स्पष्टच बोलले - Marathi News | bacchu kadu criticised bjp and praised shiv sena cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा अन् उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

भाजपा वापरून फेकून देणारा पक्ष आहे. आमचाही असाच अनुभव आहे. चलती आहे तोपर्यंत सहन करु, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

विरोधकांनी आरक्षण कसे टिकेल, यावर सकारात्मक चर्चा करावी - मुख्यमंत्री शिंदे  - Marathi News | The opposition should have a positive discussion on how maratha reservation will last says Chief Minister Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विरोधकांनी आरक्षण कसे टिकेल, यावर सकारात्मक चर्चा करावी - मुख्यमंत्री शिंदे 

मराठा समाजाने संयम बाळगावा ...

शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत एकत्र येणार; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे - Marathi News | Shinde-Fadnavis-Pawar to come together in Baramati on March 2; Signs of blowing the trumpet of Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत एकत्र येणार; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे

येत्या दोन मार्च रोजी बारामतीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.... ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उदयनराजेंची भेट, वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde took Udayan Raje Bhosale's meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उदयनराजेंची भेट, वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

लोकसभा लढण्याची उदयनराजेंची इच्छा ...