लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री गेले अन् संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखून धरला रस्ता - Marathi News | Chief Minister went and the angry employees blocked the road in | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्री गेले अन् संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखून धरला रस्ता

२५ मिनिटे महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत, चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ रवाना. ...

कल्याणमध्ये शिंदे गटाकडून मनोज जरांगेंच्या स्वागताचे बॅनर्स; शहरात चर्चा - Marathi News | Banners welcoming Manoj Jarang from Shinde group in Kalyan; The talk of the town | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये शिंदे गटाकडून मनोज जरांगेंच्या स्वागताचे बॅनर्स; शहरात चर्चा

कल्याण - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी केलेले उपोषण ... ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात, काळे झेंडे दाखविण्याचा दिला होता इशारा - Marathi News | In the wake of the Chief Minister's visit, the Congress officials were detained by the police and warned to display black flags | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून भंडारा शहर पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. ...

"राजकारण बेसूर झाले, मी खूप गमावलंय, पण जनतेचं प्रेम मात्र कमावलंय" - Marathi News | "Politics has become stupid, I have lost a lot, but I have gained people's love" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"राजकारण बेसूर झाले, मी खूप गमावलंय, पण जनतेचं प्रेम मात्र कमावलंय"

लतादीदींच्या नावे संगीत गुरुकुल ठाण्यात होणे अभिमानास्पद ...

Maratha Reservation: ...तर मुख्यमंत्र्यांचा आदर करून वेळ दिला पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | ...so the Chief Minister should be respected and given time: Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर मुख्यमंत्र्यांचा आदर करून वेळ दिला पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

छत्रपती संभाजीराजेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे... ...

आजचा दिवस भाग्याचा, सर्व युगांप्रमाणे "लता युग" अविस्मरणीय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | today is a lucky day like all eras lata yug is unforgettable said cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजचा दिवस भाग्याचा, सर्व युगांप्रमाणे "लता युग" अविस्मरणीय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या वाटचालीत शासन कायम सोबत असेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ...

“PM मोदी अन् CM शिंदेंचे पासपोर्ट जप्त करा, देश सोडून पळून जाणार आहेत”; राऊतांचा अजब दावा - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut criticised pm narendra modi and cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी अन् CM शिंदेंचे पासपोर्ट जप्त करा, देश सोडून पळून जाणार आहेत”; राऊतांचा अजब दावा

Sanjay Raut News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो लढा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

मला फासावर लटकवलं तरीही...; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ठणकावलं - Marathi News | Aditya Thackeray criticized CM Eknath Shinde after the case was filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला फासावर लटकवलं तरीही...; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ठणकावलं

मुंबई, महाराष्ट्रासाठी लढताना माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर माझ्या आजोबांनाही अभिमान वाटला असेल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ...