लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
काँग्रेसशी गेल्या ५५ वर्षांपासूनचे संबंध संपले; शिंदे गटात जाण्याच्या वृत्तावर मिलिंद देवरांचे ट्विट - Marathi News | Milind deora Latest News: Ended 55-year association with Congress; Milind deora's tweet on the news of joining the Shinde group Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसशी गेल्या ५५ वर्षांपासूनचे संबंध संपले; शिंदे गटात जाण्याच्या वृत्तावर मिलिंद देवरांचे ट्विट

Milind deora Latest News: दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ...

जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार- एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde will create a developed Maharashtra that will be the envy of the world | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार- एकनाथ शिंदे

१९व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन ...

घरंदाज समजणाऱ्यांनी बाळासाहेबांचा विचार संपवला; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has criticized Uddhav Thackeray | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरंदाज समजणाऱ्यांनी बाळासाहेबांचा विचार संपवला; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

चिखलीतील शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर टीका ...

जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde said, will create a developed Maharashtra that will be the envy of the world | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे. ...

ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आदित्य ठाकरे; खासदार राजन विचारेंची माहिती - Marathi News | Aditya Thackeray against Chief Minister Eknath Shinde from Thane says MP Rajan vichare | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आदित्य ठाकरे; खासदार राजन विचारेंची माहिती

आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आमदार आदित्य ठाकरे हे उमेदवार असतील अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. ...

'मिलिंद देवरा शिंदे गटात जातील ही अफवा'; काँग्रेसच्या आमदाराने चर्चा खोडून काढली! - Marathi News | Congress MLA Praniti Shinde has said that there is no truth in the talks that Milind Deora will join the Shinde group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मिलिंद देवरा शिंदे गटात जातील ही अफवा'; काँग्रेसच्या आमदाराने चर्चा खोडून काढली!

मिलिंद देवरा नाराज असून, लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतो, असा कयास बांधला जात आहे.  ...

“बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार - Marathi News | cm eknath shinde replied to uddhav thackeray criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार

CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरे यांचे राम मंदिराचे प्रेम बेगडी आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. ...

नांदेडच्या विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर; नाइट लॅण्डिंग नसल्याने मुख्यमंत्र्यांचा कारने प्रवास - Marathi News | Nanded's airport issue again rises; As there is no night landing facility, the Chief Minister travels by car | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर; नाइट लॅण्डिंग नसल्याने मुख्यमंत्र्यांचा कारने प्रवास

नांदेडसह राज्यातील काही प्रमुख शहरातील विमानतळावरील देखभाल दुरुस्तीचे कंत्राट रिलायन्स कंपनीकडे दिले आहे. ...