लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा; युवासेनेची मागणी - Marathi News | Farmers affected in the Ring Road should be compensated in the form of four times TDR | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा; युवासेनेची मागणी

शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ...

'हे हिवाळी अधिवेशन धोरणात्मक निर्णयांनी गाजणारे असणार'; संजय शिरसाट यांची माहिती - Marathi News | MLA Sanjay Shirsat informed that decisions will be taken in the interest of farmers in the winter session | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हे हिवाळी अधिवेशन धोरणात्मक निर्णयांनी गाजणारे असणार'; संजय शिरसाट यांची माहिती

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. ...

'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन - Marathi News | CM Eknath Shinde promised that Mahaparinirvan Day will be held at Indu Mill Memorial next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...

महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन! - Marathi News | Greetings from Chief Minister, Deputy Chief Minister to dr. Babasaheb Ambedkar on mahaparinirvana day 6 december | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन!

महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आहे. ...

मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णायक लढाई - Marathi News | Supreme Court Hearing on Maratha Reservation Today; Decisive Battle on Curative Petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णायक लढाई

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात आजची सुनावणी पार पडेल. त्यात युक्तिवाद होणार नसला तरी ही याचिका पुढे न्यायची की नाही यावर निर्णय होईल ...

बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या तत्वांमुळे देश आज प्रगतीपथावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Due to the principles laid down by Dr Babasaheb Ambedkar, the india is progressing today - Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या तत्वांमुळे देश आज प्रगतीपथावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक इंदू मिलच्या जागी उभारले जात असून हे काम वेळेत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले. ...

राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार, संजय राऊतांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र   - Marathi News | Corruption of lakhs in Maharashtra health department, Sanjay Raut alleges; A letter to the Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार, संजय राऊतांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र  

नियमबाह्य बढत्या आणि बदल्या हा एक मोठा आरोग्य विभागातील विषय बनला असून या उद्योगाचे संचालक संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. ...

...अन् पंकजाताई लाजून मागे फिरल्या, फडणवीसांना टाळी देत हसल्या; नेमकं काय घडलं? - Marathi News | A funny incident happened in the program 'Government Apaya Dari', which had Pankaja Munde and Devendra Fadnavis laughing. | Latest beed News at Lokmat.com

बीड :...अन् पंकजाताई लाजून मागे फिरल्या, फडणवीसांना टाळी देत हसल्या; नेमकं काय घडलं?

शासन आपल्या दारी या सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानाचा पुढचा टप्पा मंगळवारी बीड जिल्ह्यातील परळी येथे पार पडला. ...