लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार?; माजी खासदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता - Marathi News | The possibility of former Congress MP Priya Dutt Shinde joining Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार?; माजी खासदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. ...

राज ठाकरेंची दिल्लीवारी, महायुतीत सहभागी होणार? CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde reaction on mns chief raj thackeray visit delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची दिल्लीवारी, महायुतीत सहभागी होणार? CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Eknath Shinde Reaction on MNS Chief Raj Thackeray Visit Delhi: राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ...

एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा पक्ष भाजप संपवणार; ॲड. असीम सरोदे यांची टीका - Marathi News | Eknath Shinde, Ajit Pawar's party will end BJP criticized by Adv Asim Sarode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा पक्ष भाजप संपवणार; ॲड. असीम सरोदे यांची टीका

'तुम मुझे चंदा दो, मे तुम्हे धंदा दुंगा' असा निवडणूक रोख्यांचा घोटाळा असल्याचा विश्वंभर चौधरींचा आरोप ...

महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल गेले आता कोण? नव्या नियुक्त्यांविषयी प्रशासनात उत्सुकता - Marathi News | Municipal Commissioner Iqbal Singh Chahal now who? Curiosity in administration about new appointments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल गेले आता कोण? नव्या नियुक्त्यांविषयी प्रशासनात उत्सुकता

कोरोना काळात प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी करून चहल यांची नियुक्ती करण्यात आली होती ...

मराठी भाषा स्वतंत्र नसल्याचा अहवालात उल्लेख; संस्कृत ही मराठीची बहीण आहे असा दावा - Marathi News | The report mentions that Marathi language is not independent; Claim that Sanskrit is the sister of Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषा स्वतंत्र नसल्याचा अहवालात उल्लेख; संस्कृत ही मराठीची बहीण आहे असा दावा

नेमक्या त्रुटींवर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी ठेवले बोट ...

मोठी बातमी: एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या १० उमेदवारांची यादी जाहीर करणार? - Marathi News | Big news lok sabha 2024 cm Eknath Shinde will announce list of 10 candidates of Shiv Sena tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या १० उमेदवारांची यादी जाहीर करणार?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या १३ खासदारांनी साथ दिली होती. ...

रामटेकची जागा भाजपला द्या, CM शिंदेंकडे विनंती; अद्याप जागावाटपाचे गणित अडकलेलेच - Marathi News | Give Ramtek seat to BJP, requests CM Shinde, Chandrasekha Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकची जागा भाजपला द्या, CM शिंदेंकडे विनंती; अद्याप जागावाटपाचे गणित अडकलेलेच

भाजपने राज्यातील जागा जाहीर केल्यावर रामटेकबाबत पेच कायमच होता. भाजपचे पदाधिकारी याबाबत आग्रही होते ...

'इंडिया'च्या सभेत उद्धव ठाकरेंना भाषणासाठी ५ मिनिटंच मिळाली, कारण...; शिंदेंचा खोचक टोला - Marathi News | Uddhav Thackeray got only 5 minutes to speak in India meeting says cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इंडिया'च्या सभेत उद्धव ठाकरेंना भाषणासाठी ५ मिनिटंच मिळाली, कारण...; शिंदेंचा खोचक टोला

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळेच आम्हाला त्यांना सोडावं लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ...