Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Lok sabha Election 2024: नरेंद्र मोदींनीही ठाण्यात अर्ज भरावा, तिथे राजन विचारे जिंकणारच. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे असं सांगत सुषमा अंधारेंनी भाजपाला टार्गेट केले ...
Sanjay Gaikwad Shivsena: संजय गायकवाड त्यांचा अर्ज मागे घेतील असा दावा जाधवांनी केलेला असतानाच गायकवाड यांनी मात्र अर्ज माघार घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. ...
Lok Sabha Election 2024 And Shrirang Barne : मावळमधून श्रीरंग बारणे यांना गुरुवारी सायंकाळी उमेदवारी जाहीर केली आहे. सलग तिसऱ्यांदा शिवसेनेने बारणे यांना उमेदवारी दिली आहे. ...