लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
...तर दोन्ही गटाचे काही आमदार अपात्र ठरवले जाणार; निकालाआधी कायदा अभ्यासकांनी वर्तवला अंदाज - Marathi News | some MLAs of both groups will be disqualified legal scholars predicted Before the verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर दोन्ही गटाचे काही आमदार अपात्र ठरवले जाणार; निकालाआधी कायदा अभ्यासकांनी वर्तवला अंदाज

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करत नक्की कोणत्या गटाच्या आमदारांना अपात्र करणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. ...

'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया - Marathi News | 'Shinde groups will be disqualified, this will be the rule'; Bhaskar Jadhav's reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार, घटनेनूसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला, तर १०० टक्के शिंदे गट अपात्र होईल, असं भास्कर जाधव यांनी सांगितले ...

राहुल नार्वेकरांची नार्कोटेस्ट करा; निकालाआधीच ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी - Marathi News | Do Narcotest Rahul Narvekar; Exciting demand of the MLA Nitin Deshmukh of Thackeray group even before the mla disqualification result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नार्वेकरांची नार्कोटेस्ट करा; निकालाआधीच ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी

उद्धव ठाकरेंसारखा चांगला, प्रामाणिक नेता महाराष्ट्राला लाभला. त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय हे आमचे भाग्य आहे असं आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं. ...

'...तर ४० आमदार अपात्र होतील'; विधानसभा अध्यक्षांच्या निकालाआधी आदित्य ठाकरेंचा दावा - Marathi News | Aditya Thackeray has also claimed that if there is a constitutional verdict, 40 MLAs will be disqualified. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर ४० आमदार अपात्र होतील'; विधानसभा अध्यक्षांच्या निकालाआधी आदित्य ठाकरेंचा दावा

Shiv sena MLA Disqualification Verdict: दिवसेंदिवस लोकशाही चेपली जात आहे. सत्तेसोबत नाहीत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...

रेशनकार्डधारकांसाठी पुन्हा 'गोड बातमी'; घरकुलासाठीही अधिकचे ५० हजार; मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Again 'sweet news' for ration card holders 50 thousand more for the house maharashtra Cabinet decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशनकार्डधारकांसाठी पुन्हा 'गोड बातमी'; घरकुलासाठीही अधिकचे ५० हजार; मंत्रिमंडळाचा निर्णय

आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले. ...

आमच्याकडे बहुमत, अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा; निकालाआधी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा - Marathi News | shiv sena disqualification case We have a majority The Assembly Speaker should decide on merit says cm eknath shinde before verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्याकडे बहुमत, अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा; निकालाआधी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

गेल्या दीड वर्षांत आम्ही जी कामे केली, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव दिसू लागला आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ...

एकनाथ शिंदेच नव्हे तर उद्धव ठाकरेंनाही बसू शकतो धक्का; भाजपाची पुढची खेळी कशी असेल? - Marathi News | MLA disqualification case - Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar may shock Uddhav Thackeray along with Eknath Shinde in the result | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फक्त शिंदेच नव्हे तर ठाकरेंनाही बसू शकतो धक्का; भाजपाची पुढची खेळी कशी असेल?

शिंदे गटाचे आमदार बाळासाहेब भवनात येणार; 'वर्षा'वरून आदेश आले, निकाल किती वाजता? - Marathi News | MLAs of Shinde group will gather at Balasaheb Bhavan; Orders came from 'Varsha', what time is the result? maharashtra political crisis mla Disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे आमदार बाळासाहेब भवनात येणार; 'वर्षा'वरून आदेश आले, निकाल किती वाजता?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच महाराष्ट्रातील सरकारवर कोणतेही संकट नसल्याचे म्हटले होते. ...