लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार; एकनाथ शिंदेंची PM मोदींसमोर माहिती - Marathi News | 3 lakh 53 thousand crore MoU in Davos; Information of CM Eknath Shinde before PM Narendra Modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार; एकनाथ शिंदेंची PM मोदींसमोर माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते या रे नगर वसाहतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. ...

मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात - मुख्यमंत्री  - Marathi News | Modi's guarantee is not on paper but in reality says Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात - मुख्यमंत्री 

"शिलान्यास हमने किया है चाबी देने के लिये हम ही आयेंगे मोदी म्हणाले होते, याला म्हणातात मोदी गॅरंटी." ...

बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार - Marathi News | CM Eknath shinde in solapur Bole taisa chale is the Modi guarantee, said Chief Minister Eknath Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार

सोलापूरजवळील कुंभारी येथे रे नगरच्या उद्‌घाटनासाठी तसेच कामगारांना घरे देण्यासाठी मोदी सोलापुरात आले असून, त्यांच्या सभेत प्रारंभी शिंदे बोलत होते. ...

जगभरात PM मोदींचे नाव आदराने घेतात, त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला: CM एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde return back from davos tour and express experience at mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरात PM मोदींचे नाव आदराने घेतात, त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला: CM एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde Davos Tour: एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत परतल्यावर दिली. ...

दावाेस दाैरा यशस्वी, दाेन लाख रोजगारनिर्मिती हाेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास - Marathi News | If the claim is successful, two lakh jobs will be created, Chief Minister Eknath Shinde believes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दावाेस दाैरा यशस्वी, दाेन लाख रोजगारनिर्मिती हाेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर रात्री आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. गुंतवणुकीचे आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील, असे ते म्हणाले.mu ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस; पुण्यात रंगणार राज्यस्तरीय सेना केसरी कुस्त्यांचा फड - Marathi News | On the occasion of Chief Minister Eknath Shinde birthday the state level Sena Kesari wrestling event will be held in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस; पुण्यात रंगणार राज्यस्तरीय सेना केसरी कुस्त्यांचा फड

चार दिवसीय असलेल्या या सामन्यात, राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी होणार ...

सूरज चव्हाणला ४ दिवसांची ED कोठडी; मुख्यमंत्री शिंदेंवर संतापले आदित्य ठाकरे - Marathi News | Suraj Chavan 4 days in ED custody; Aditya Thackeray targets Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूरज चव्हाणला ४ दिवसांची ED कोठडी; मुख्यमंत्री शिंदेंवर संतापले आदित्य ठाकरे

मुंबई महानगपालिकेमध्ये कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. ...

CM अन् आम्ही दोन DCM एकत्र बसणार होतो, पण...; तेव्हा काय झालं?,अजितदादांनी सांगितलं - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has reacted to the viral video. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM अन् आम्ही दोन DCM एकत्र बसणार होतो, पण...; तेव्हा काय झालं?,अजितदादांनी सांगितलं

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...