लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी भर मिरवणुकीत युवकाला बेदम झोडपले - Marathi News | MLA of the Shinde group Shivsena Sanjay Gaikwad beat the youth in the procession, Video Viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी भर मिरवणुकीत युवकाला बेदम झोडपले

व्हिडीओ व्हायरल : कार्यकर्त्याने अडवले म्हणून बचावला तरुण; वाघाची शिकार केल्याप्रकरणी झाला होता वन खात्यात गुन्हा  ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Good news for government employees! Maharashtra Government's decision to implement the revised National Pension Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू

government employees : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

कल्याण डोंबिवली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमीपूजन - Marathi News | Online dedication and Bhumi Pujan of development works by Chief Minister Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमीपूजन

लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजनाच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. ...

आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | shiv sena mla sanjay gaikwad beat youths in shiv jayanti, video viral, buldhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, युवकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Sanjay Gaikwad : दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिलेला धमकावून जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

'महाराष्ट्राकडे आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद'; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | 'Maharashtra has the strength to face economic challenges'; Deputy CM Ajit Pawar expressed his belief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राकडे आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद'; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांच्या अनुदानासाठी पुरवणी मागणी, पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करणार असं आश्वासन देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. ...

"तोतया अधिकारी, बनावट शिक्के, बनावट सह्या; मुख्यमंत्र्यांचा धाकच राहिलेला नाही" - Marathi News | CM Eknath Shinde Fake sign case Fake Officials Fake Stamps Fake Signatures proves that there is no fear in criminal minds about law and order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तोतया अधिकारी, बनावट शिक्के, बनावट सह्या; मुख्यमंत्र्यांचा धाकच राहिलेला नाही"

शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांकडून शिंदे सरकारला टोला ...

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण; दिलं 'हे' कारण - Marathi News | Chief Minister Deputy Chief Minister rejected Sharad Pawars dinner invitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण; दिलं 'हे' कारण

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी त्यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भोजनाचं आमंत्रण दिलं होतं. ...

शिवसेना आमदार आणि मंत्र्यांमध्ये धक्काबुक्की?; प्रश्न विचारताच मुख्यमंत्री चिडले, म्हणाले... - Marathi News | Clash between Shiv Sena MLA and Ministers Chief Minister eknath shinde got angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आमदार आणि मंत्र्यांमध्ये धक्काबुक्की?; प्रश्न विचारताच मुख्यमंत्री चिडले, म्हणाले...

महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात वाद झाल्यानंतर दोघे एकमेकांवर धावून गेल्याचं सांगितलं जात आहे. ...