शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : नाशिकच्या जागेवर तिढा, हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात; CM च्या भेटीला ठाण्यात

महाराष्ट्र : शिंदेंनी शिवसेनेचा उमेदवार दिला, तरीही गायकवाड अर्ज मागे घेणार नाहीत; म्हणाले, हे बंड नाही...

अमरावती : ३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण

पिंपरी -चिंचवड : महायुतीकडून मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी

महाराष्ट्र : ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट

मुंबई : शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले

फिल्मी : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या गोविंदाचं नेटवर्थ किती? संपत्तीच्या बाबतीत आहे 'राजा बाबू'

महाराष्ट्र : १४ वर्षाचा वनवास संपला, जिथं रामराज्य...; गोविंदानं हाती घेतलं 'धनुष्यबाण'

ठाणे : विरोधकांना उमेदवार मिळत नसेल तर बिनविरोध निवडून द्या - राजन विचारे यांनी काढला चिमटा

फिल्मी : अभिनेता गोविंदाचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश; करिष्मा, करिना कपूरही CM शिंदेंच्या भेटीला