लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"मुख्यमंत्री चक्क मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत"; आव्हाडांनी सांगितला कायदा - Marathi News | "Chief Minister is misleading the Maratha community on Reservation"; Jitendra Awhad said the law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री चक्क मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत"; आव्हाडांनी सांगितला कायदा

जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाला खरंच यश मिळाले आहे का, मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ...

Wait and Watch! शिंदे गटाच्या खासदाराचा भयंकर व्हिडिओ...; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | I have received a terrible video of a Shinde group MP. Sanjay Raut targets CM Eknath Shinde and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Wait and Watch! शिंदे गटाच्या खासदाराचा भयंकर व्हिडिओ...; संजय राऊतांचा मोठा दावा

महाराष्ट्र भाजपाला कधी माफ करणार नाही. आज तुमची सत्ता आहे पण जेव्हा सत्ता जाईल तेव्हा लोक रस्त्यावर तुम्हाला तुडवतील असा इशारा राऊतांनी भाजपाला दिला.  ...

'रक्तात शिवराय, अंगामध्ये भगवा, माझी जनता भवानीमातेने दिलेली तलवार'; उद्धव ठाकरे कडाडले! - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has criticized CM Eknath Shinde and BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'रक्तात शिवराय, अंगामध्ये भगवा, माझी जनता भवानीमातेने दिलेली तलवार'; उद्धव ठाकरे कडाडले!

‘अब की बार भाजपा तडीपार‘ हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे, असं आवाहान देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. ...

एकत्र निवडणुकांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; समर्थनार्थ समितीला पत्र - Marathi News | CM Eknath Shinde's support for joint elections; Letter to the committee in support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकत्र निवडणुकांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; समर्थनार्थ समितीला पत्र

‘एक देश एक निवडणूक’च्या समर्थनार्थ समितीला पत्र ...

राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा - Marathi News | Must work until acceptance of resignation; Chagan Bhujbal again took the matter to the court of the Shinde group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा

ओबीसी आंदोलन करताना दोन महिन्यांपुर्वीच राजीनामा दिला होता. ...

शिंदे आणि फडणवीस मराठा आणि OBC समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत- नाना पटोले - Marathi News | eknath Shinde and devendra Fadnavis pitting Maratha and OBC communities against each other - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे आणि फडणवीस मराठा आणि OBC समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत- नाना पटोले

तिघाडी सरकारने राज्याचा सामाजिक समतोल बिघडवून विद्वेषाची बिजे पेरली. ...

भाजप आमदाराने शिंदेंच्या शिलेदाराला गोळी घालण्यामागे वेगळंच कारण? - Marathi News | Is there a different reason why the BJP MLA shot Shinde's Shiledara? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भाजप आमदाराने शिंदेंच्या शिलेदाराला गोळी घालण्यामागे वेगळंच कारण?

भाजप आमदाराने शिंदेंच्या शिलेदाराला गोळी घालण्यामागे वेगळंच कारण? ...

"गायकवाडांचे १५० कोटींपेक्षा जास्त रुपये CM शिंदेंकडे"; राऊतांनी भरसभेत सांगितलं - Marathi News | "Over Rs 150 Crores of Ganpat Gaikwad to CM Eknath Shinde"; Sanjay Raut told the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गायकवाडांचे १५० कोटींपेक्षा जास्त रुपये CM शिंदेंकडे"; राऊतांनी भरसभेत सांगितलं

ठाण्यातील गोळीबारावर बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी घडलेला प्रसंग सांगताना मी आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचं म्हटलं आहे ...