Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
मला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे. जे समोर दिसेल ते मिळाले पाहिजे असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ...
मतचोरीचा आरोप हा राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हचं जाळे आहे. त्या जाळ्यात महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अडकले आहेत असा टोला शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम यांनी लगावला. ...
Narayan Rane statement on Shiv sena: भाजप खासदार नारायण राणे यांचे खळबळजनक विधान, म्हणाले, 'बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती'. पुत्र निलेश राणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असताना वक्तव्य. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमी ...
Bihar Election 2025, Eknath Shinde: मुख्यमंत्री पदावर NDA मध्ये संभ्रम; मुकेश सहनी यांनी दिला फडणवीस-शिंदे यांच्या सत्तास्थापनेचा दाखला, JDU कडून जोरदार प्रत्युत्तर ...
आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने छठ पूजेचे आयोजन करत आहात. सर्वजण एकत्रितपणे एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सणाची शोभा वाढते असं शिंदे यांनी म्हटलं. ...