Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
कार्तिकी यात्रा २०२५ च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. ...
Deputy CM Eknath Shinde News: मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
एकनाथ शिंदेंच्या कामाची तुम्ही अनेकदा दखल घेतली आहे. आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही. आज तुमची एवढी भूमिका बदलली कशी असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ...
Raj Thackeray on Eknath Shinde: राज ठाकरे यांनी १ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज ठाकरेंनी नमो पर्यटन केंद्रावरून थेट एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला. ...
मला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे. जे समोर दिसेल ते मिळाले पाहिजे असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ...