शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार, मराठा आरक्षणावर चर्चा होणार?

पुणे : Devendra Fadnavis: महिलांचे अर्ज भरून घ्यायचे ते सरकारला द्यायचे नाहीत; फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप

मुंबई : माझ्या सिनेमात अनेकांचे खरे चेहरे...; ‘धर्मवीर २’ ट्रेलर लाँचवेळी फडणवीसांचे सूचक विधान

महाराष्ट्र : धर्मवीर २, हिंदुत्व अन् राजकारण...; संजय राऊतांनी CM एकनाथ शिंदेंना फटकारलं

पुणे : तीन वर्षांपासून बेपत्ता असलेली व्यक्ती सापडली मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर; कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का

महाराष्ट्र : विधानसभेला भाजपा १६० जागांवर लढणार; अजित पवारांच्या गोटात स्वतंत्र लढण्याचा सूर

महाराष्ट्र : मी जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे..., देवेंद्र फडणवीसांचा 'धर्मवीर-२'च्या निमित्ताने इशारा

महाराष्ट्र : आनंद मरा नहीं करते - एकनाथ शिंदे; 'धर्मवीर २' सिनेमाचा ट्रेलर प्रकाशित

सातारा : शिवरायांच्या खऱ्या वाघांचे महत्त्व ‘त्यांना’ कसे कळणार? मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

सातारा : वाघनखं योग्यवेळी आली, वेळेवर उपयोग करु; मुख्यमंत्र्यांचा इशारा