Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जेव्हा ही घटना समजली त्यानंतर त्यांनी स्वत: पोलिसांना आदेश देत या प्रकरणावर आवश्यक कारवाई करा असं सांगितले अशी माहिती शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली. ...
Shiv Sena Shinde Group And Shinde Group: २०१९ला ज्यांनी वडिलांच्या विचारांची साथ सोडली, त्यांनी आता कितीही निर्धार केला तरीही पक्षाला लागलेली गळती थांबवता येणार नाही, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. परंतु, अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन अनाजीसेना तयार झाली. ती शिवसेना नाही. त्यांचे नाव अनाजीसेना असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेनेवर केली. ...