लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
खुशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर, अध्यादेश लवकरच - Marathi News | Revised Pension Scheme for Govt Employees Approved, Ordinance Soon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खुशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर, अध्यादेश लवकरच

मुख्यमंत्र्यांबरोबर संघटनांची बैठक : १७ लाख कर्मचाऱ्यांना फायदा;  ...

शिवसेनेचं 'मिशन ८०'! ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान; CM एकनाथ शिंदे देणार हमीपत्र - Marathi News | Maharashtra Assembly 2024: Shiv Sena 'Mission 80'! 'Ladki Bahin Kuttum Bhet' campaign; CM Eknath Shinde will give an undertaking about Ladki Bahin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचं 'मिशन ८०'! ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान; CM एकनाथ शिंदे देणार हमीपत्र

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जास्तीत जास्त महिला मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कुटुंबाला कार्यकर्ते भेट देणार आहेत.  ...

"आताही आणि पुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील"; शिंदे गटातील नेत्याच मोठं विधान - Marathi News | Chief Minister will always be Eknath Shinde leader of the Shinde group vijay shivtare made a big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आताही आणि पुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील"; शिंदे गटातील नेत्याच मोठं विधान

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होऊ शकते, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा सुरू आहे. ...

शिल्पकार जयदीप आपटेला ११ दिवसांनी अटक; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "पळून कुठे जाणार होता?" - Marathi News | Chief Minister Eknath Shinde reacted to the arrest of sculptor Jaideep Apte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिल्पकार जयदीप आपटेला ११ दिवसांनी अटक; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "पळून कुठे जाणार होता?"

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ११ दिवसांनी अटक करण्यात आली. ...

पुणे - छ. संभाजीनगर महामार्गाची सुधारणा, नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा...; राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Important decisions were taken in the state cabinet meeting under the chairmanship of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुणे - छ. संभाजीनगर महामार्गाची सुधारणा, नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा...; राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

लाडकी बहीणमुळे योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद? मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | State government in explained the decision to close the fund for farmers heirs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीणमुळे योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद? मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण

शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीचा निधी बंद करण्याच्या निर्णयावरुन राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्टीकरण दिले. ...

...म्हणून दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray and Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

जयदीप आपटेची अटक ही विरोधकांना चपराक आहे. मालवण प्रकरणी सरकार कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.   ...

'जयदीप आपटेच्या जामिनाची तयारी आधीपासूनच सुरू होती'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Preparations for Jaideep Apte's bail were already underway Sanjay Raut's big secret blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जयदीप आपटेच्या जामिनाची तयारी आधीपासूनच सुरू होती'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : जयदीप आपटे याला काल कल्याण येथून अटक करण्यात आली आहे. ...