Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Shiv Sena UBT post Video : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात मारहाण करत असलेला व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षा रक्षक असल्याचा दावा करण्यात आला. आमदार थोरवेंनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. ...
आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पोटात जे असत ते ओठात आलेले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राहुल गांधी यांच्यावर केली. ...
मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ही श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही सरकार म्हणून काम करतोय. ...
Maharashtra Assembly Election Survey: ऐन पावसाळ्यात राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्राचा सर्व्हे आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर शरद पवार भारी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...