लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा - Marathi News | Congress MP Varsha Gaikwad has strongly criticized the Bhoomi Pujan of Dharavi Redevelopment Project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे. ...

कोस्टल रोड पायाभूत सुविधांतील पुढचे पाऊल; सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन - Marathi News | Next step in coastal road infrastructure; Inauguration of bridge connecting Sea-Link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड पायाभूत सुविधांतील पुढचे पाऊल; सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन

भविष्यात मुंबई ते वर्सोवामधील ३-४ तासांचे अंतर हे केवळ ४० ते ५० मिनिटांत पार करण्यात येईल. ...

जागतिक आर्थिक केंद्राचे मुंबईचे स्वप्न दृष्टिपथात; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-MMRDA त सामंजस्य करार - Marathi News | Mumbai dream of a global financial center in sight; MoU between World Economic Forum-MMRDA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक आर्थिक केंद्राचे मुंबईचे स्वप्न दृष्टिपथात; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-MMRDA त सामंजस्य करार

या अहवालात मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा सर्वंकष दृष्टिकोन मांडला आहे. ...

लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही का? अंगणवाडी ताईंचा सवाल - Marathi News | Beloved sisters got money aren't we the beloved sisters of the government? Anganwadi sister question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही का? अंगणवाडी ताईंचा सवाल

अंगणवाडी सेविकेला ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असे सरकराने सांगितले होते, मात्र एकाही अंगणवाडी सेविकेला हे पैसे मिळालेले नाहीत ...

लोकसभेला दणका, विधानसभेची चिंता! यामिनी जाधवांना का करावे लागले बुरख्याचे वाटप? - Marathi News | Distribution of burqas to Muslim women by Shinde group MLA Yamini Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेला दणका, विधानसभेची चिंता! यामिनी जाधवांना का करावे लागले बुरख्याचे वाटप?

शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात आल्याचे समोर आलं आहे. ...

लोकसभेत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना धक्का; शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रवादी असा उल्लेख आणि... - Marathi News | set back to Ajit Pawar and Eknath Shinde in Lok Sabha Sharad Pawars party is mentioned as NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना धक्का; शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रवादी असा उल्लेख आणि...

खासदारांच्या संख्येच्या आधारे कार्यालयांचं वाटप करण्यात आल्याने शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा करण्यात आला आहे. ...

एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर खलबतं; बैठकीची INSIDE STORY समोर - Marathi News | INSIDE STORY of the late night meeting between Eknath Shinde and Ajit Pawar at Varsha Bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर खलबतं; बैठकीची INSIDE STORY समोर

जागावाटप आणि सरकारच्या योजनांवरून मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. ...

"ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक"; मारहाणीच्या घटनेवर महेंद्र थोरवेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप - Marathi News | Shinde group MLA Mahendra Thorve explanation on the beating incident in Neral | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक"; मारहाणीच्या घटनेवर महेंद्र थोरवेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

नेरळमधील मारहाणीच्या घटनेवर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ...