लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य - Marathi News | Two branch chiefs of the shiv sena Shinde group were expelled from their posts in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य

निखिल बुडजडे आणि नितीन पाटोळे अशी या शाखाप्रमुखांची नावे आहेत.   ...

विधानसभेआधी CM शिंदे सगळ्यात मोठा निर्णय घेणार; मराठा आरक्षणावरून एक घाव दोन तुकडे? - Marathi News | CM Shinde to take biggest decision on maratha reservation before Assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेआधी CM शिंदे सगळ्यात मोठा निर्णय घेणार; मराठा आरक्षणावरून एक घाव दोन तुकडे?

विधानसभा निवडणुकीतही आरक्षण प्रश्नाचा फटका बसू नये, यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंनी काय आश्वासन दिलं? - Marathi News | A delegation of Maratha reservation hunger strikers at Varsha Bungalow What did the cm eknath promise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंनी काय आश्वासन दिलं?

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे. ...

ठाण्याच्या आनंद आश्रमात नोटांची उधळण; शिवसेना ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका - Marathi News | Notes were scattered in the Anand Ashram of Thane, Thackeray group criticized the Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या आनंद आश्रमात नोटांची उधळण; शिवसेना ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका

सोशल मिडियावर चित्रफित व्हायरल: आरोप प्रत्यारोपांचे ढोल ताशे ...

"मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून"; मंत्री उदय सामंतांनी थेटच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics mukhyamantri ladaki bahin yojana From Eknath Shinde's Concept Minister Uday Samanta told | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून"; मंत्री उदय सामंतांनी थेटच सांगितलं

Maharashtra Politics: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चर्चा सुरू आहे, महिलांना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली. ...

"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप - Marathi News | Congress leader Atul Londhe accused the mahayuti government of ration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप

गौरी-गणपती सणाचा आनंद द्विगुणित हवा, यासाठी राज्य सरकारकडून प्राधान्य व अंत्योदय रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार होता. ...

Shambhuraj Desai: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शिंदे साहेबांनीच आणली; शंभूराज देसाईंचा दावा - Marathi News | Chief Minister Beloved ladki bahin yojana was brought by eknath shinde Claim of Shambhuraj Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shambhuraj Desai: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शिंदे साहेबांनीच आणली; शंभूराज देसाईंचा दावा

फक्त लाडकी बहिण योजना म्हणू नका, या योजनेचे सरकारी नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे आहे व ते तसेच घेत जा ...

यशोगाथा! लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; १० दिवसांत १० हजार कमावले - Marathi News | Success story! Business started with money from Mukhyamantri Ladki Bahin Yojana; Earned 10 thousand in 10 days | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :यशोगाथा! लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; १० दिवसांत १० हजार कमावले

काही महिन्यांपूर्वीच महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली. या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. ...