Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Chakan Municipal Council Election 2025: बऱ्याच वर्षांनंतर होत असलेल्या राज्यातील विविध नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले शिवसेना ठाकरे गट ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईच्या दादर परिसरातील जुन्या महापौर बंगल्यात बनवले जात आहे. याबाबत सरकारने १५ नोव्हेंबरला अधिसूचना प्रकाशित केली. ...
भाजपाकडून नितीश कुमार यांच्या नावावर उघडपणे भाष्य केले जात नव्हते. हा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी केले होते ...
दहिसरचा टोलनाका हा स्थलांतर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी वनमंत्री गणेश नाईक सह भाजपाच्या विरोध नंतर दहिसर टोलनाका अन्यत्र हलवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. ...
Deputy CM Eknath Shinde News: मी गावाला आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो. महाराष्ट्राला अपेक्षित असलेले मोठे ऑपरेशन मी काही वर्षांपूर्वी यशस्वी केले, अशी टोलेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली. ...