Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Anil Deshmukh : बदलापूर मधील घटना दुर्देवी आहे. ही शाळा भाजपच्या एका आपटे नावाच्या व्यक्तीची आहे. हे प्रकरण लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून सरकार् हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत होते, असा आरोप देशमुख यांनी केला. ...
Onion Issue : कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीची मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. ...
Mahayuti CM : विधानसभा निवडणुकीत महायुतीची पुन्हा सत्ता आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्या नेत्यांना सातत्याने विचारला जात आहे. ...
Mumbai News : मुंबई उपनगरामध्ये मॅनहोल उघडा ठेवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरून खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सवाल केले आहेत. ...
निवडणुकीनंतरही ही योजना सुरू राहील. काँग्रेसचे लोक या योजनेविरोधात कोर्टात गेले. गरिबांना पैसे मिळाले तर विरोधकांच्या पोटात का दुखतंय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. ...