Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही असंही शिरसाट म्हणाले. ...
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी खिंडार पाडलं आहे. याठिकाणी ७ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी स्वगृही परतले आहेत. ...
मातोश्रीवरील पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना 'मुख्यमंत्र्यांचं कारटं' असा उल्लेख केला होता. ...
Sachin Tendulkar on Marathi Classical Language Status: घटस्थापनेच्या दिवशीच केंद्र सरकारने मराठी भाषेसह अन्य काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. ...