लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा... - Marathi News | Chief Minister's visit, then Prakash Ambedkar's criticism on leader Vasant More; Said to discuss three topics... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी दिला. ...

'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार - Marathi News | Mumbaikar Cricketers World Champions Rohit Sharma Shivam Dube Suryakumar Yadav Yashasvi Jaiswal are honored at CM Eknath Shinde Varsha Bungalow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स CM शिंदेंच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वीचा 'वर्षा'वर गौरव

Rohit Sharma Team India at CM Eknath Shinde Varsha Bungalow: टी२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या मुंबईतील चार खेळाडूंनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ...

"प्यार करोगे तो…", शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | "Pyaar karoge to...", Ajit Pawar's target on his opponents through poetry, replied budget discussion, maharashtra assembly monsoon session 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्यार करोगे तो…", शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

Ajit Pawar : अजित पवार यांनी १० वर्षांच्या अनुभवातील हा सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. ...

जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार? - Marathi News | Vidhan Parishad Election: Seats 11, Candidates 12; Only two hours left for application withdrawal; Shinde or Ajit pawar group votes fro Milind Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार?

Milind Narvekar Election News: भाजपाचा स्वत:च्या आमदारांवर जरी विश्वास असला तरी शिंदे आणि पवार गटाच्या आमदारांनी दगाफटका केला तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे.  ...

१५०० रुपयांत काय येणार?; 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सुनावलं - Marathi News | What will come in Rs 1500?; Supriya Sule target government about the 'Ladki Bahin' scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५०० रुपयांत काय येणार?; 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सुनावलं

खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.  ...

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणारे लाडके निर्णय, एकनाथ शिंदे अन् पुढे काय? - Marathi News | What is next for Eknath Shinde, Various decision that will be a game changer in the assembly elections? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणारे लाडके निर्णय, एकनाथ शिंदे अन् पुढे काय?

शिंदे यांच्या मोठे होण्याला भाजपची कधीही हरकत नसेल; पण शिंदे भाजपपेक्षा मोठे होण्याचा क्षण आला तर मग हलके खटके सुरू होतील. ...

Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर - Marathi News | Victory Parade wankhede Team India Heavy crowding in Marine Drive area CM eknath Shinde on action mode | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर

भारतीय संघाची झलक पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांची एकच गर्दी. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा शिंदेसेना लढवणार, जयसिंगपूर येथे बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | Shindesena will contest all seats of Legislative Assembly in Kolhapur district, decision of office bearers in meeting at Jaisingpur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा शिंदेसेना लढवणार, जयसिंगपूर येथे बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्णय

जयसिंगपूर : शिंदेसेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढविण्याबाबत निर्धार व सर्व उमेदवारांना ताकदीने विजयी करून मुख्यमंत्री ... ...