Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Mahayuti Seat Sharing, Maharashtra Assembly Election 2024: राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. यासंदर्भात सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत ...
मागील काही काळापासून अजित पवारांबाबत महायुतीत आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे. आरएसएसनेही अजित पवारांमुळे महायुतीचं लोकसभेत नुकसान झालं असं म्हटलं होते. ...
Bamboo Cultivation : मुख्यमंत्री बांबू मिशनअंतर्गत राज्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून १ लाख हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी सात लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी ...
देशाच्या पंतप्रधानांना दोनच कामे आहेत. जेव्हा त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात आणि विदेशात नसतात तेव्हा ते देशात प्रचारात गुंतलेले असतात अशी टीका राऊतांनी मोदींवर केली. ...
nanaji deshmukh krishi sanjivani yojana नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली ...