Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Kalyan-Dombivli Politics: कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांच्याविरोधातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यात पक्षांतराचे वारे वाहत असून, महायुतीतील पक्षांमध्येच फोडाफोडी जोरात सुरू आहे. भाजपने शिंदेंच्या ठाण्यासह अनेक ठिकाणी शिवसेनेचे नेते गळाला लावल्याने शिवसेनेमध्ये धुसफूस वाढली आहे. ...
Shiv Sena vs BJP: शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याचा मुद्दा चांगलाच तापला. भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेतीलच नेत्यांची आयात सुरू असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री थेट मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले. काय घडलं? याबद्दलच ...
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजपाने थेट श्रीकांत शिंदेंच्या गडाला सुरुंग लावल्याने मोठे नाराजीनाट्य घडले आहे. ... ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप नेत्यांकडून शिंदे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले जात असल्याने शिंदे गटाचे काही मंत्री कमालीचे नाराज होते. ...