Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
शरद पवार सांगतात आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केले आयुष्यभर, १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता, असा सवाल त्यांनी पवारांना केला. ...
Chief Minister Eknath Shinde : ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...
अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची घोषणा केली. ...
Raj Thackeray Eknath Shinde Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भाषणावर राज ठाकरेंनी कडाडून टीका केली. एकनाथ शिंदेंचा पुप्षा असा उल्लेख करत खिल्ली उडवली, तर उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाही, अशी टोलेबाजी त्यांनी ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर व मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लो ...