Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
चर्नी रोडजवळील जवाहर बालभवन येथे दूरदृश्य प्रणालीने झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यात सर्वत्र लोकार्पण आणि भूमिपूजनाद्वारे विविध पायाभूत सुविधा, उद्योग आणि कल्याणकारी योजनांना चालना देण्यात आल्याचे स्पष्ट केले. ...
महामंडळांच्या माध्यमातून राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात तासांत पोहोचता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे व्यक्त केला. ...
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. ...
Mumbai Toll Free From Tonight: आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि महिला मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडीने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात केवळ हप्ते वसूल करण्याचे काम केले. ...