Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Deputy CM Eknath Shinde: सुनीता विल्यम्स यांनी दाखवलेला प्रचंड संयम, अतुलनीय धाडस, आणि कधीच हार न मानण्याची ध्येयासक्ती हे सारे निव्वळ प्रेरणादायी आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा युतीत येण्यासाठी प्रयत्न करत होते. नोटीस आल्यावर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची माफी मागितली होती. आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ, असे त्यांनी तिथे सांगितले. पण, इथे येऊन त्यांनी पलटी मारली आणि... ...
Sanjay Kadam News: विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुणाची याचे उत्तर जनतेने दिले आहे, त्यामुळेच दररोज हजारो कार्यकर्ते मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३५ पोलिस जखमी झाले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा रोखठोक हिशेब होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदन करताना दिला. ...
Uddhav Thackeray on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती, असा दावा केला. त्यावरून ठाकरे शिंदे संघर्ष सुरू झाला. ...
हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर शिंदेसेनेने पलटवार केला आहे. ...