Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
मविआत जागावाटपावरून तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला आहे. त्यात सांगोला मतदारसंघ शेकापला सुटत नसल्याने शेकापने मविआतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. ...
Ladki Bahin Yojana Diwali Bonus Biggest Update: आतापर्यंत जवळपास २.४ कोटी महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले होते. यातच शिंदे सरकारने दिवाळी बोनसही जाहीर केला होता. याबरोबरच पुढील महिन्याचे पैसेही दिले जाणार होते. ...
न्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी कृतिका शर्मा या इच्छुक आहे. तशी पी.एस.फाउंडेशन मधून गणपती पासून शर्मा पती पत्नींनी हा मतदार संघ पिंजून काढला होता आणि मोठ्या प्रमाणात मतदार संघात बॅनरबाजी देखील केली होती. ...