लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
बेलापूर इमारत दुर्घटनेतील लोकांना तातडीने मदत करा; मुख्यमंत्र्यांच्या आयुक्तांना सूचना - Marathi News | Urgent help to people in Belapur building disaster; Instructions to Chief Minister's Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर इमारत दुर्घटनेतील लोकांना तातडीने मदत करा; मुख्यमंत्र्यांच्या आयुक्तांना सूचना

बेलापूर येथे एक इमारत कोसळून आज पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. ...

तीन लाखांवर कुटुंबांना मिळणार गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा - Marathi News | Ration 'Aanandacha Shidha' to 3 lakh families on the occasion of Ganapati | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तीन लाखांवर कुटुंबांना मिळणार गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा

Chandrapur : १०० रुपयांत अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांना मिळणार लाभ ...

शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये ‘वर्षा’वर एक तास खलबते; निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग - Marathi News | In Shinde-Fadnavis-Pawar, an hour is spent on 'Varsha'; Political movements speed up in terms of elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये ‘वर्षा’वर एक तास खलबते; निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग

चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला तरी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता, असे सूत्रांनी सांगितले. ...

४५ हजार कोटींची तरतूद कागदावरच, यंदा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता धूसर? - Marathi News | Mission election of the government now! Chances of cabinet meeting in Marathwada gray? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४५ हजार कोटींची तरतूद कागदावरच, यंदा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता धूसर?

सरकार निवडणुकीच्या तयारीत,गेल्या वर्षीच्या बैठकीत ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. हे सगळे पॅकेज कागदावर आहे. ...

पुण्यात पूर ओसरला; पण घरांमध्ये गाळ, चिखलाचं साम्राज्य; CM शिंदेंचे यंत्रणेला महत्त्वपूर्ण आदेश - Marathi News | Flood recedes in Pune But the sludge mud in the houses CM eknath Shinde important orders to the system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यात पूर ओसरला; पण घरांमध्ये गाळ, चिखलाचं साम्राज्य; CM शिंदेंचे यंत्रणेला महत्त्वपूर्ण आदेश

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार आहे. ...

Adulterated Milk: दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा, मुख्यमंत्र्याचे आश्वासन  - Marathi News | Latest News Separate state law for strict action against milk adulterers says cm eknath shinde | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Adulterated Milk: दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा, मुख्यमंत्र्याचे आश्वासन 

Dairy News : दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. ...

"कर्जामुळे योजना राबवायच्या नाही का?"; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन अर्थ विभागाचे आक्षेप - Marathi News | Announcement in the absence of budget Finance Department objections to Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कर्जामुळे योजना राबवायच्या नाही का?"; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन अर्थ विभागाचे आक्षेप

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात निधी नेमका कुठून आणि कसा द्यायचा असा मोठा प्रश्न अर्थ खात्यासमोर आहे ...

‘लाडक्या बहिणीं’ना आता सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु - Marathi News | Mahayuti government decision to increase the scope of Mukhyamantri Annapurna Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडक्या बहिणीं’ना आता सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आता महायुती सरकारकडून तीन सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...