Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
लाडक्या बहिणीसाठीच्या या योजनेमुळे महिला वर्ग लांब जाईल या भितीने विरोधकांनीही आधी केलेला विरोध शांत करून आमचे सरकार आले तर महिन्याला ३००० रुपये देणार इथपर्यंत भूमिका बदलली होती. यावर आता राज ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ...
नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप भाजप करत आला आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे... ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील सादर केला आहे. ...